हिंमत असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आता राजीनामा देऊन दाखवावा. अन्यथा सहा महिन्यांनंतर अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, अशी घोषणा माजी मंत्री आणि काँग्रेसचे नूतन अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केली.जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आवाडे यांनी शुक्रवारी दुपारी ...
कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानातून एक लाख ३० हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
देवदासींनी सादर केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेबाबतच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, आदी मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील ताराराणी चौकातील ...
तुमचे मत तुमचा अधिकार, एक मत एक मूल्य, मतदार असल्याचा अभिमान बाळगा, अशा विविध घोषणांनी शुक्रवारी शहरातील मार्ग दुमदुमले. मतदार जनजागृतीपर रॅलीत सहभागी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह ‘एनसीसी’ व ‘एनएसएस’च्या छात्रांनी मतदानाविषयी जनजागृती केली. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी यंदा गृहपोलीस उपअधीक्षक सतीश बाळासाहेब माने व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक फौजदार मनोहर बसाप्पा खणगावकर ठरले. शनिवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही पदके जाह ...
छत्रपती शाहू स्टेडियम कायमस्वरूपी के. एस. ए.च्या अधिपत्याखाली राहावे. यासाठी कोल्हापुरातील सर्व पेठांतील फुटबॉलप्रेमी के. एस. ए.च्या पाठीशी ठामपणे उभे राहू. याबाबत प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन, या निर्णयास स्थगिती देण्या ...