छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो. सामूहिकरित्या शिवजयंती साजरी तर केली जातेच, परंतु शिवजयंती घराघरांत, शिवजयंती मनामनांत या संकल्पनेतून वडणगे येथील विजय शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेतच अनोख्या पद्धतीने ...
हलकर्णी (ता. करवीर) दौलत शेतकरी सहकार साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा फैसला शुक्रवारी (दि. २२) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत होणार आहे. अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे भाडेतत्त्वावर कारखाना मागितला असून, त्यांनाच पहिल्यांदा संधी मिळण्याच ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे २९० प्लॉट मोकळे पडले आहेत. समिती प्रशासन त्या प्लॉटधारकांकडून कर आकारणी करीत असले तरी तिथे व्यवसाय नसल्याने उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. पणन कायद्यानुसार प्लॉट धारण केल्यानंतर तीन वर्षांत बांधकाम होणे गरजेचे असत ...
शहरात एकेकाळी प्रदिर्घ काळ चाललेल्या लोकआंदोलनाचे फलित म्हणून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली; मात्र सध्या ज्या पद्धतीने योजनेच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष केले जात आहे, ते पाहता ही योजना राजकीय अनास्थेचा एक उत्तम नमूना बनला आहे. ...
शहरातील प्रत्येक तालीम मंडळांना स्वत:चा इतिहास आणि त्याचा प्रदीर्घ वारसा लाभलेला आहे. प्रत्येक तालमीचा इतिहास महत्त्वपूर्णदेखील आहे. या तालमींनी समाजजीवनात एक महत्त्वाचे योगदान दिले आहे. समाजाची जडणघडण, आदरयुक्त दबदबा, तसेच सामाजिक सलोखा याबाबतीत अत् ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये मुरगूड नगरपरिषदेने उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाकडून पालिकेला ओडिएफ प्लस मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेला शासनाकडून स्वच्छता व ...
थेट पाईपलाईन योजना रखडण्यास ठेकेदार कंपनी आणि कन्सल्टंट कंपनी जबाबदार आहे; शिवाय योजनेला दोनवेळा मुदतवाढ देऊनही फक्त ६५ टक्केकाम पूर्ण झाल्याचा ठपका प्रशासनाने जाहीर केलेल्या २२ पानांच्या माहितीपत्रिकेत ठेवला आहे. ...