लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

भरत जाधव यांच्या आई शांताबाई जाधव यांचे निधन - Marathi News | Marathi actor bharat jadhav's mother Shantabai Jadhav passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरत जाधव यांच्या आई शांताबाई जाधव यांचे निधन

मराठी अभिनेते भरत जाधव यांच्या आई शांताबाई गणपतराव जाधव यांचे आज कोल्हापूरात निधन झाले. ...

corona virus : कोल्हापुरात ९४५ नवीन रुग्णांची नोंद, २७ जणांचा मृत्यू - Marathi News | corona virus: 945 new cases registered in Kolhapur, 27 deaths | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : कोल्हापुरात ९४५ नवीन रुग्णांची नोंद, २७ जणांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक मंगळवारीदेखील कायम राहिला. गेल्या चोवीस तासांत ९४५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा तीस हजार टप्पा ओलांडला. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या ...

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे : सुविधा वाढवण्यावर भर द्या - Marathi News | We will pursue for oxygen supply: MP Sambhaji Raje: Emphasize on increasing facilities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे : सुविधा वाढवण्यावर भर द्या

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असेल त्यासाठी मी स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहे. रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी माझ्या निधीतून २२ लाख रूपये वापरण्यात यावेत, मात्र, प्रशासनाने अधिक अधिक सजग राहून नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा ...

corona virus : जनता कर्फ्यू हा पर्याय नाही : संभाजीराजे - Marathi News | corona virus: public curfew is not an option: Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जनता कर्फ्यू हा पर्याय नाही : संभाजीराजे

कर्फ्यूऐवजी शासन आणि लोकप्रतिनिधींनी जनजागृती करून लोकांवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटरपर्यंत जाण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले. ...

आत सोडण्यावरून जिल्हा परिषदेत वादावादी - Marathi News | Controversy in Zilla Parishad over leaving | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आत सोडण्यावरून जिल्हा परिषदेत वादावादी

कोल्हापूर जिल्हा परिषदेत प्रवेश बंदी असतानाही अनेकांनी दारात येऊन आज कर्मचाऱ्यांशी सोडण्यासाठी वाद घातला. परंतु कर्मचाऱ्यांनी खंबीर भूमिका घेत जवळजवळ ६०० हून अधिक जणांना परत पाठविले. ...

कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकी - Marathi News | Why, for the wife ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकी

कोणी प्रियसीची, कोणी पत्नीची तर कोणी मैत्रिणीची हौस-मौज पुरवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण चोऱ्या करून मिळणाऱ्या पैशांतून पत्नीची हौस पूर्ण करणारा महाबिलंदर राजारामपुरी पोलिसांच्या हाती लागला. ...

corona virus : क्वारंटाईन असताना व्यवसाय करणाऱ्यास ५ हजारांचा दंड - Marathi News | corona virus: Rs 5,000 fine for doing business during quarantine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : क्वारंटाईन असताना व्यवसाय करणाऱ्यास ५ हजारांचा दंड

गृहअलगीकरणाचा शिक्का असतानाही व्यवसाय करणाऱ्या प्रभाग क्रमांक ८० मधील एका व्यक्तीस सोमवारी महापालिकेच्या विशेष पथकाने ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...

corona virus : व्यापारी, व्यावसायिकांचा शुक्रवारपासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू - Marathi News | corona virus: A six-day public curfew for traders and businessmen from Friday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : व्यापारी, व्यावसायिकांचा शुक्रवारपासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून कोल्हापूरकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी शुक्रवार (दि. ११) ते बुधवार (दि. १६) पर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी घेतला. त्यासह लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापार दहा दिवस बंद ठ ...