कोरोनाची वाढती साखळी पुन्हा तोडण्यासाठी कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांतर्फे ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. त्यात कोल्हापुरातील विविध रिक्षा संघटनांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. यासंबंधी बुधवारी सकाळी निवृत्ती चौकात ...
मंगळवारी (दि. ८) रात्री पावसाने घातलेल्या तांडवामुळे वीजपुरवठा करणारी ३४० रोहित्रे बंद पडली. बंद झालेला वीजपुरवठा महावितरणने बुधवारी दुपारपर्यंत अथक प्रयत्नांनी पूर्ववत केला. जिल्ह्यातील नऊ हजार २०० ग्राहकांना खंडित विजेचा फटका सोसावा लागला. ...
मंगळवारची रात्र जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यांसाठी वैऱ्याची ठरली. करवीरमध्ये तर आभाळच फाटले. अवघ्या दोन-तीन तासांत तब्बल ४८२ मिलिमीटर पाऊस पडला. ...
दिगंबर जैन बोर्डिंगमधील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बाळाबाई या १०३ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली. बुधवारी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून, झाड लावून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ह्यह्यो कोरोना म्हणजे संशयाचा आजार आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या सातव्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात झाली. या टप्प्यातील रुईकर कॉलनी येथील सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी भेट दिली. ...
कोल्हापूर शहरातील खासगी रुग्णालयधारकांनी कोविड १९ रुग्णांवरील उपचारांसंदर्भात शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार बिल आकारणी करावी, अन्यथा तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला आहे. ...
जरगनगर ते जोतिर्लिंग कॉलनी रस्त्यावर असलेल्या पुलाला मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भगदाड पडले, तसेच पुलावरील अर्ध्याहून अधिक रस्ता उखडला. त्यामुळे हा रस्ता बुधवारपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. ...