गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. खून, दरोडे, हाणामारी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या. ...
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. ...
कोल्हापूरला कोविड सेंटरसाठी ६० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अधिवेशन झाल्यानंतर चार ते पाच दिवसांत हा निधी वर्ग होईल. त्यामुळे कोल्हापूरबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधित लोकांसाठी लवकरच अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार असल्याचे खासदार संभाजीराजे यां ...
गवत कापण्याच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.गेल्याच महिन्यात उपवडे येथेही गवताच्या चार पेंढ्यावरून एका तरुणाचा असाच बळी गेला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली असल्याचे कोल्हापूर विभागाचे प्रवर अधिक्षक इश्वर पाटील यांनी कळविले आहे. ...
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात 6 हजार लीटरचा लिक्वीड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. दिवसाला 200 हून अधिक रूग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून शनिवारपर्यंत हा टँक कार्यान्वित होणार आहे. ...
कोल्हापूर येथील नोकरी आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक दिलीप नारायण गुळवणी (वय ६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने महाद्वार रोड येथील वांगी बोळातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कदमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल ...
कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे व्यापारी व उद्योजकांनी मिळून शहरात सहा दिवसांचा जनता कर्फ्यू उद्या, शुक्रवारपासून पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अक्षरश: हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, कपिल ...