लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

आंतरजिल्हा ४० शिक्षकांच्या बदल्या, सभापतीच अनभिज्ञ - Marathi News | Transfer of 40 inter-district teachers, the chairman himself is ignorant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंतरजिल्हा ४० शिक्षकांच्या बदल्या, सभापतीच अनभिज्ञ

आंतरजिल्हा बदली झालेल्या ४९ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांना कार्यमुक्त करताना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना माहितीच दिली नसल्याने जिल्हा परिषदेत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्वत: यादव यांनीच याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. ...

corona virus : जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली, इतरांना प्रवेशबंदी केल्याचा परिणाम - Marathi News | corona virus: Zilla Parishad commotion subsided, others were barred from entering | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली, इतरांना प्रवेशबंदी केल्याचा परिणाम

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये इतरांना प्रवेशबंदी केल्याने येथील वर्दळ कमी झाली आहे. केवळ पदाधिकारी आणि निवडक सदस्य जिल्हा परिषदेत आले होते. ...

संभाजी ब्रिगेडच्या दणक्यानंतर बिडीचे नाव बदलले - Marathi News | Bidi was renamed after the Sambhaji Brigade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजी ब्रिगेडच्या दणक्यानंतर बिडीचे नाव बदलले

संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर अखेर संभाजी बिडी कंपनीने आपल्या उत्पादनात संभाजी हे नाव वगळत असल्याचे जाहीर केले आहे. ...

ऊसतोडणी, वाहतूक करार पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचा होणार - Marathi News | Sugarcane harvesting, transport contract will be three years as before | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊसतोडणी, वाहतूक करार पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचा होणार

ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा करार हा पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचाच होणार आहे. राज्य संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात कामगार संघटना प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कामगार ...

corona virus : न्यायालयाची जुनी इमारत कोविड सेंटरसाठी द्या - Marathi News | corona virus: Give the old court building to the Covid Center | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : न्यायालयाची जुनी इमारत कोविड सेंटरसाठी द्या

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयासमोरील न्याय व विधि विभागाची न्यायालयाची जुनी इमारत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी देण्यास टाळाटाळ करीत आहे. या अडथळा आणणाऱ्या विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या व ...

नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनाही कर्ज : निलोफर आजरेकर - Marathi News | Loans to unregistered peddlers: Nilofar Ajrekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनाही कर्ज : निलोफर आजरेकर

कोल्हापूर शहरातील नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांना अर्जही पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत भरून घेतले जातील, अशी घोषणा महापौर निलोफर आजरेकर यांनी केली. ...

कोल्हापूर शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर - Marathi News | Eleventh admission process in Kolhapur city postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर

 कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेतील निवड यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार होती. मात्र, एसईबीसी आरक्षणाला तात्पुरती स्थगित मिळाल्याने आता प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. ...

आरोग्यमंत्र्यांना राजेश पाटील यांचे साकडे..! - Marathi News | Health Minister to Rajesh Patil ..! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरोग्यमंत्र्यांना राजेश पाटील यांचे साकडे..!

डोंगराळ व दुर्गम चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्यातील रिक्त पदे त्वरीत भरण्यास आरोग्य विभागातील महत्वाच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी यासाठी आमदार राजेश पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदनाद ...