लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

जनता कर्फ्यूला प्रतिसाद नाही : मोजक्या व्यावसायिकांचा पाठिंबा - Marathi News | No response to public curfew: Few businesses support | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनता कर्फ्यूला प्रतिसाद नाही : मोजक्या व्यावसायिकांचा पाठिंबा

कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यूला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. मोजक्या व्यावसायिकांचा पाठिंबा वगळता नेहमीप्रमाणे बाजारपेठा गजबजलेल्या होत्या. ...

corona virus : कोल्हापुरात कोरोनाचा उद्रेक कायम, ८९१ नवीन रुग्ण : २६ जणांचा मृत्यू - Marathi News | corona virus: Corona outbreak persists in Kolhapur, 891 new patients: 26 die | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : कोल्हापुरात कोरोनाचा उद्रेक कायम, ८९१ नवीन रुग्ण : २६ जणांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक कायम असून शुक्रवारी ८९१ नवीन रुग्ण आढळून आले, तर २६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या आता एक हजारावर गेली आहे. ...

सकल मराठा समाजाची दसरा चौकात निदर्शने - Marathi News | Protests of the entire Maratha community at Dussehra Chowk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सकल मराठा समाजाची दसरा चौकात निदर्शने

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती आली आहे. मंत्रिगटाचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण हेच सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे येथून पुढे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठा स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा सकल म ...

गडहिंग्लज तालुक्यातही बिबट्याचा वावर, तेगिनहाळमध्ये दर्शन - Marathi News | In Gadhinglaj taluka also, leopard is seen in Teginhal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज तालुक्यातही बिबट्याचा वावर, तेगिनहाळमध्ये दर्शन

गडहिंग्लज तालुक्यात पहिल्यांदाच बिबट्याने दर्शन दिले आहे. तेगिनहाळ येथील शेतवडीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे. ...

कोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी पाऊस - Marathi News | Rain for the fourth day in a row in Kolhapur city: Daily attendance terrified Baliraja | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी पाऊस

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाने रोजच रतीब लावल्याने बळीराजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. भात, भूईमूग पिके काढणीस आल्याने हा पाऊस काही प्रमाणात नुकसानकारक ठरत आहे. ...

corona virus : महात्मा फुले योजनेत जिल्हातील ५२ हॉस्पीटल्स - Marathi News | corona virus: List of 52 hospitals in the district under Mahatma Phule scheme - Administration announces list, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : महात्मा फुले योजनेत जिल्हातील ५२ हॉस्पीटल्स

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शहर व जिल्ह्यातील ५२ रुग्णालयांचा समावेश असून या रुग्णालयांची यादी नागरिकांच्या माहितीस्तव जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कोल्हापूर शहरातील १९ रुग्णालयांचा समावेश आहे. ...

corona virus : नव्वदी पार केलेल्या लढवय्या दादांनी केली कोरोनावर मात - Marathi News | corona virus | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : नव्वदी पार केलेल्या लढवय्या दादांनी केली कोरोनावर मात

सुरूवातीपासून कणखरपणाने सर्व क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या माजी उद्योगमंत्री, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी वयाच्या ९० व्या वर्षी कोरोनावर मात केली. त्यामुळे आवाडे कुटुंबीयांसह समर्थकांतून आनंद व्यक्त होत आहे. ...

Coronavirus Unlock : शिवाजी पेठेतील दुकाने सुरु : चौकांमध्ये नागरीकांची वर्दळ - Marathi News | corona virus: Shops started in Shivaji Peth: Crowds of citizens in the squares | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock : शिवाजी पेठेतील दुकाने सुरु : चौकांमध्ये नागरीकांची वर्दळ

कोल्हापूर शहरात सर्वात प्रथम शिवाजी पेठेने जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पेठेतील नागरीकांनी शुक्रवारी याला प्रतिसाद दिला नाही. काही दुकाने वगळता सर्व व्यवहार सुरु होते. नागरीकही चौका चौकात उभे होते. ...