संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती घेण्यात येऊ नये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती थांबविण्यात यावी, अशी मागणी खास ...
मृत्युदर व कोरोना संसर्गाचा वाढता वेग कमी करता येईल. त्यामुळे रुग्णांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयूचे अधिकाधिक बेड मिळतील, डॉक्टरांसह औषधांची उपलब्धता यांचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. ...
कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहे ...
कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील ११ कुटुंब कल्याण केंद्रांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी ८६१८ घरांतील ३४ हजार ८०९ लोकांचे सर्व्हेक्षण करण् ...
घरी महिला केस रंगवताना वापरतात तसला हलक्या दर्जाचा प्लास्टिकचा हॅन्डग्लोव्ह, बॅटरी सेल संपलेले ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनर घेऊन ह्यआशाह्ण कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबांची तपासणी करीत आहेत. त्यातून कोरोना संशयित रुग्ण कसे हाताला लागणार, असा प्रश्न उपस्थित ...
अंतिम सत्राच्या नियमित, पुन:परीक्षार्थी, अनुशेषित (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. १३ मार्चपर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर होणार आहेत. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी छायांकित ...
पॉझिटिव्ह-निगेटिव्हची धाकधुक, आरोग्याची काळजी, कुटुंबीयांची चिंता असे एरवी कोविड सेंटरमधील चित्र असते. बुधवारी मात्र व्हाईट आर्मींच्या कोविड सेंटरमध्ये फुलांची सजावट होती, सगळीकडे उत्साह होता. पाळण्याची गाणी रंगली, व्हाईट आर्मीच्या तत्परतेमुळे कोरोना ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकास आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शनिवारी काढला आहे. राज्यात सुमारे १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी असून त्याच्या दुप्पट (३ ...