लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कागलच्या शाहू साखरची निवडणूक बिनविरोध, येत्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा - Marathi News | Kagal's Shahu Sahakari Sugar Factory's five yearly election unopposed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलच्या शाहू साखरची निवडणूक बिनविरोध, येत्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा

गेल्या निवडणूकीत पिंपळगांव (ता.कागल) येथील तळेकर म्हणून एकाच सभासदाचा अर्ज शिल्लक राहिल्याने तेवढ्यासाठी निवडणूक घ्यावी लागली होती व त्याचा कारखान्यास किमान २० लाखांचा फटका बसला होता. ...

धावत्या रेल्वेमध्ये अचानक छातीत दुखू लागले तर.? करा 'या' टोलफ्री क्रमांकावर संपर्क - Marathi News | What if I suddenly start having chest pain in a running train | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धावत्या रेल्वेमध्ये अचानक छातीत दुखू लागले तर.? करा 'या' टोलफ्री क्रमांकावर संपर्क

एखाद्या प्रवेशाच्या छाती दुखण्याचा अथवा अन्य काही आजाराचा त्रास उद्भवल्यास त्यांना प्राथमिक स्वरूपातील वैद्यकीय सेवा रेल्वेकडून उपलब्ध करून दिली जाते. ...

साहेब, कोरोनाचे अनुदान कधी मिळणार?, पेंडिंग मेसेजमुळे गोंधळ, यंत्रणाही अनभिज्ञ - Marathi News | When will the corona grant be received | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साहेब, कोरोनाचे अनुदान कधी मिळणार?, पेंडिंग मेसेजमुळे गोंधळ, यंत्रणाही अनभिज्ञ

मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेतर्फे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात भंडावून सोडले. या प्रश्नांचे नेमके उत्तर अर्ज भरून घेत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मात्र नव्हते. ...

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : निपाणीत विराट मूक मोर्चा, कडकडीत बंद - Marathi News | All party shutdown in Nipani to protest against desecration of statues of Chhatrapati Shivaji Maharaj at Bangalore and Krantiveer Sangoli Rayanna at Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : निपाणीत विराट मूक मोर्चा, कडकडीत बंद

सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी या मोर्चात आपले सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदवला. ...

गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेसाठी ४४.४५ टक्के मतदान, उद्या होणार निकाल स्पष्ट - Marathi News | Rajarshi Shahu Government Servants Co op 44.45 percent Voting in bank elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेसाठी ४४.४५ टक्के मतदान, उद्या होणार निकाल स्पष्ट

किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. तिन्ही पॅनेलकडून मतदारांना आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. ...

थंडीने वाढवली हुडहुडी; सांधेदुखीचा त्रास होतोय?..करा 'हे' साधे सोपे उपाय - Marathi News | Extreme cold in Kolhapur, Simple Home Remedies for Bone Disorders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थंडीने वाढवली हुडहुडी; सांधेदुखीचा त्रास होतोय?..करा 'हे' साधे सोपे उपाय

गुलाबी थंडी सर्वांनाच धुंद करून टाकते. मात्र हाडांचे विकार आहेत अशा व्यक्तींना थंडी म्हणजे एक शिक्षाच! यावर साधे साधे घरगुती उपाय करून काही अंशी का होईना वेदना कमी करता येऊ शकतात. ...

LIVE - कोल्हापूरच्या अंबाबाईची अलंकार पूजा | Kolhapur Ambabai Alankar Pooja | Lokmat Bhakti - Marathi News | LIVE - Decoration of Ambabai of Kolhapur | Kolhapur Ambabai Alankar Pooja | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - कोल्हापूरच्या अंबाबाईची अलंकार पूजा | Kolhapur Ambabai Alankar Pooja | Lokmat Bhakti

LIVE - कोल्हापूरच्या अंबाबाईची अलंकार पूजा | Kolhapur Ambabai Alankar Pooja | Lokmat Bhakti कोल्हापूर येथील अंबाबाईच्या अलंकार पूजेचे थेट प्रक्षेपण - ...

मार्गशीष महिना, लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ, झेंडूला मिळतोय शेवंतीचा भाव - Marathi News | Margashish month, increase in demand for flowers due to wedding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मार्गशीष महिना, लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ, झेंडूला मिळतोय शेवंतीचा भाव

मार्गशीर्ष महिना व लग्नसराई असल्याने मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘झेंडू’, ‘शेवंती’, ‘निशिगंधा’, ‘गुलाब’, ‘अष्टर’ या फुलांना चांगलीच तेजी आली आहे. ...