लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कऱ्हाड: ऊसाच्या फडात आढळली बिबट्याची तीन बछडी; तारुख भागातील घटना - Marathi News | three leopard cubs found in sugarcane field in tarukh karad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कऱ्हाड: ऊसाच्या फडात आढळली बिबट्याची तीन बछडी; तारुख भागातील घटना

तारुख, ता. कऱ्हाड येथील पांढरीची वाडी येथे ‘धरे’ नावच्या शिवारात सोमवारी दुपारी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. ...

kirnotsav : सलग दुसऱ्या दिवशी किरणे अंबाबाईच्या चेहऱ्यावर - Marathi News | Kirnotsav ceremony of Uttarayan period in Ambabai temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kirnotsav : सलग दुसऱ्या दिवशी किरणे अंबाबाईच्या चेहऱ्यावर

कोल्हापूर : करवीरनिवासीनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळ्यास तीन दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. त्याच्या तिसऱ्या दिवशी व ... ...

..मग ऑफलाईन परीक्षेचा अट्टहास का?, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सवाल  - Marathi News | Demand for online examination of 10th-12th class students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..मग ऑफलाईन परीक्षेचा अट्टहास का?, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सवाल 

६५ टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण झाला असताना ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टहास का?, ...

कोल्हापूरचा आरोग्य विभाग राज्यात ठरला अव्वल - Marathi News | Kolhapur health department became the top in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा आरोग्य विभाग राज्यात ठरला अव्वल

आरोग्य विभागाने अठरा वर्षांच्या आतील बालकांवर विविध शस्त्रक्रिया करून दिली रोगापासून मुक्ती ...

मोटारसायकल दुरुस्त करताना शब्द लागले सुचू, मेकॅनिक विजय पाटील बनले कादंबरीकार - Marathi News | Vijay Shahaji Patil who works as a mechanic, is now known as a writer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोटारसायकल दुरुस्त करताना शब्द लागले सुचू, मेकॅनिक विजय पाटील बनले कादंबरीकार

मेकॅनिक म्हणून काम करणारे विजय शहाजी पाटील यांची आता लेखक म्हणून ओळख दृढ होऊ लागली ...

हसूर दुमाला येथे भरधाव कारने शालेय विद्यार्थ्यांना उडवले, सहा जण जखमी  - Marathi News | The car hit school children at Hasur Dumala, injuring six children | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हसूर दुमाला येथे भरधाव कारने शालेय विद्यार्थ्यांना उडवले, सहा जण जखमी 

भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात ...

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धावत्या कारवर कोसळले झाड, चालक जखमी - Marathi News | One person was injured when a tree fell on a speeding car near the Collector's office kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धावत्या कारवर कोसळले झाड, चालक जखमी

नागरीकांनी कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सहिसलामत बाहेर काढले. ...

शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाचा आत्मदहनाचा इशारा - Marathi News | Warning of self immolation from a senior professor at Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाचा आत्मदहनाचा इशारा

विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्दा सध्या तापला ...