लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थाच्या गाडीचा अपघात; गाडी पेटली, कोल्हापूरमधील घटना - Marathi News | Medical college student car accident; The car caught fire, incident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थाच्या गाडीचा अपघात; गाडी पेटली, कोल्हापूरमधील घटना

गाडीतील स्थानिक विद्यार्थ्यांने आपल्या मित्राला फोन करुन अपघाताची कल्पना दिली. ...

Kolhapur North By Election: जयश्री जाधव उद्या साधेपणाने अर्ज भरणार - Marathi News | Jayashree Jadhav will simply fill up the application tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election: जयश्री जाधव उद्या साधेपणाने अर्ज भरणार

दिवंगत चंद्रकांत जाधव यांनी आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. त्यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणूकीला भावनिक किनार ...

Kolhapur Crime News: पिंपळगाव खुर्द मधील नवविवाहितेची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Newlyweds commit suicide in Pimpalgaon Khurd, four charged | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime News: पिंपळगाव खुर्द मधील नवविवाहितेची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल

प्राजक्ताच्या आईने याबाबत कागल पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरुन पती, सासू, सासरे दीर अशा चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

Rangpanchami: मंत्री सतेज पाटीलांनी फेस पेंटिंग तर ऋतुराजने धरला ठेका, शारंग महोत्सवात तरुणाईची धमाल - Marathi News | Rangpanchami: Minister Satej Patil did face painting while MLA Ruturaj Patil did dance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rangpanchami: मंत्री सतेज पाटीलांनी फेस पेंटिंग तर ऋतुराजने धरला ठेका, शारंग महोत्सवात तरुणाईची धमाल

कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या अंतानंतर यंदाची ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली ...

सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जाण्यासाठी रोप-वे, वनविभागाकडून मागवला प्रस्ताव - Marathi News | Rope-way from Sindhudurg to Rangana fort, Proposal solicited from Forest Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जाण्यासाठी रोप-वे, वनविभागाकडून मागवला प्रस्ताव

सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जायचे असेल तर अडथळ्यांची शर्यत पार करत पायी जावे लागते. वनविभागाच्या अडथळ्यांमुळे सिमेंटच्या पायऱ्याही करणे शक्य नसल्याने शासन आता रोप-वे चा विचार करत आहे. ...

माणगाव परिषदेचा शासनाला विसर, शताब्दी कार्यक्रमाकडे दुर्लक्ष; मंत्र्यांचे आश्वासन हवेत - Marathi News | Mangaon Parishad forgets government, ignores Shatabdi program | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माणगाव परिषदेचा शासनाला विसर, शताब्दी कार्यक्रमाकडे दुर्लक्ष; मंत्र्यांचे आश्वासन हवेत

माणगाव येथे २१ व २२ मार्च १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या माणगाव परिषदेस १०२ वर्षे पूर्ण ...

'तिलारी जंगल' वन्यजीवांचा सर्वोत्तम भ्रमण मार्ग; व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य होणे गरजेचे - Marathi News | Tilari Jungle is the best way to visit wildlife, Tiger project needs to become a sanctuary | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'तिलारी जंगल' वन्यजीवांचा सर्वोत्तम भ्रमण मार्ग; व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य होणे गरजेचे

दोडामार्ग येथील तिल्लारी संवर्धन राखीव भूप्रदेश, कर्नाटकातील भीमगड वाइल्डलाइफ सेंच्युरी व गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य या तीन राज्यांच्या सीमेवर हे जंगल पसरले आहे. ...

जयश्री जाधव यांना निवडून आणाच, ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे क्षीरसागर, संजय पवारांना आदेश - Marathi News | Jayshree Jadhav should be elected, CM Uddhav Thackeray order to Rajesh Kshirsagar, sanjay Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयश्री जाधव यांना निवडून आणाच, ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे क्षीरसागर, संजय पवारांना आदेश

मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली ...