करिअरच्या ऐनभरातच किमीने लग्न करत संसाराला सुरुवात केली. प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनु यांनी किमीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. किमीलाही शांतनु आवडत होते त्यामुळे तिनं होकार द्यायला फारसा वेळ घेतला नाही. संसारात रमल्यानंतर किमीही चंदेरी दुनियेपासून हळू ...
अनिल कपूर सोबतचा ‘हमला’ हा शेवटचा सिनेमात ती झळकली होती. किमीने बॉलिवूड का सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला होता. एकदा एका मुलाखतीत तिने यामागचे कारण सांगितले होते. ...
८० च्या दशकात किमी काटकरने “पत्थर दिल” सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यानंतर तिला एकसे बढकर एक सिनेमाच्या ऑफर्सही येऊ लागल्या. मेरा लहू, दरिया दिल, सोने पे सुहागा, खून का कर्ज हे सिनेमा तिने साकारले पण यात म्हणावे तसे यश तिला मिळाले नाही. ...