‘लोकमत’च्या या उत्स्फुर्त आणि प्रेरणादायी उपक्रमातील विविध श्रेणीतील ‘सरपंच अवॉर्ड’ विजेत्या १२ ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा निधीतून प्रत्येकी १ लाख रूपये, तर ‘सरपंच आॅफ द ईयर’ या श्रेणीत पुरस्कार मिळविणा-या पांगरखेड ग्रामपंचायतला ...
खामगाव: हॉटेल व्यवसायात गोवर्यांचा वापर वाढला असतानाच, गोवर्यांना पूजा उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता मोठय़ा शहरांमध्ये गोवर्यांची ऑनलाइन बुकिंगही होत आहे. परिणामी, रानातील गोवर्यांही आता भाव खात असल्याचे दिसून येते. ...
बाळापूर : येथून खामगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर भरधाव अज्ञात कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोल्याचे दोन युवक ठार झाले. ...
खामगाव : काँग्रेस नगरसेवकांच्या गैरवर्तनाच्या मुद्यावरून तापलेले पालिकेचे राजकारण विकोपाला जाण्याचे संकेत नजीकच्या काळात मिळत आहेत. नगराध्यक्षांच्या नोटीसला विरोधकांनी असंयुक्तिक उत्तर दिल्याचा दावा सत्ताधार्यांनी केला असून, यासंदर्भात पुढील कारवाई ...
खामगाव: कृषि महोत्सवामध्ये ४00 च्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. ...
खामगाव : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून खामगाव येथील कृषि महोत्सवात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून पाणलोट प्रकल्पाची प्रतीकृती निर्माण करण्यात आली आहे. ...
खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्य ...