लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगाव : उपजिल्हा रुग्णालयात तोडफोड करणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Khamgaon: Sub-district hospital has filed a complaint against four persons who broke into the house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : उपजिल्हा रुग्णालयात तोडफोड करणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव: येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाच्या  तोडफोडप्रकरणी चौघा जणांविरोधात मंगळवारी उशिरा रात्री गुन्हा  दाखल करण्यात आला. गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू  झाल्यानंतर नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करीत मंगळवारी तोडफोड  केली होती. ...

खामगांव : ‘बॅरिकेड्स’वरून पालिका-पोलीस पोलीस प्रशासनात जुंपली! - Marathi News | Khamgaon: 'Barricades' municipality-police stationed in police administration! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगांव : ‘बॅरिकेड्स’वरून पालिका-पोलीस पोलीस प्रशासनात जुंपली!

खामगांव :  नगरपालिकेने रस्ता काम करीत असताना पोलीस विभागाचे  बॅरिकेड्स वापरून रस्ता बंद केला. त्यामुळे पोलीस प्रशासन व पालिका  प्रशासनात मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली होती.  ...

खामगाव उपजिल्हा रुग्णालय तोडफोड प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा - Marathi News | The crime against the four in the case of Khamgaon sub-district hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव उपजिल्हा रुग्णालय तोडफोड प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा

खामगाव: येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाच्या तोडफोड प्रकरणी चौघांजणाविरोधात मंगळवारी उशिरारात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...

खामगावात शहरातील ‘कबड्डी’चा वाद शिगेला; दोन वाहने पेटवली! - Marathi News | Khagam has raised the issue of 'Kabaddi' in city; Two vehicles were burnt! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात शहरातील ‘कबड्डी’चा वाद शिगेला; दोन वाहने पेटवली!

खामगाव: शहरात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच आणखीही कायम असल्याचे दिसते.  वादाचा वचपा काढण्यासाठी शहरातील शिवाजी नगर आणि सती फैल भागात दोन वाहने पेटविण्यात आली. ही घटना शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली. ...

बुलडाणा जिल्ह्यातील नगरपालिकांची शौचालय बांधकामात दमदार कामगिरी! - Marathi News | Buldhana municipal toilets to work well! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील नगरपालिकांची शौचालय बांधकामात दमदार कामगिरी!

खामगाव:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामात  जिल्ह्यातील नगरपालिकांची दमदार कामगिरी असल्याचे दिसून येते. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत घाटाखालील शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद पालिका अग्रेसर ठरल्या आहेत, तर घाटावरील सिंदखेडराजा, द ...

उसनवारीच्या पैशांच्या मोबदल्यात विवाहितेला शरीरसुखाची मागणी;  विनयभंगाचा गुन्हा दाखल  - Marathi News |  Demand for sex exchange for money paid; Molestation filed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उसनवारीच्या पैशांच्या मोबदल्यात विवाहितेला शरीरसुखाची मागणी;  विनयभंगाचा गुन्हा दाखल 

खामगाव: ‘पती’कडून उसनवारीचे पैसे देण्यास विलंब होत असल्याचा राग धरून  आरोपीने बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेला   शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. ...

खामगावात कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान दोन गटात हाणामारी; वाहनांची तोडफोड - Marathi News | Khamgaon Kabaddi tournament final clash between two groups | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान दोन गटात हाणामारी; वाहनांची तोडफोड

खामगाव: शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय  कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले असून, १०-१२  वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी  रात ...

बुलडाणा जिल्ह्यातील गाव कारभार्‍यांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान - Marathi News | Honor award by the 'Lokmat' of village councilors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील गाव कारभार्‍यांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान

खामगाव: ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणार्‍या बुलडाणा जिल्ह्यातील १३ सरपंचांना मंगळवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक मैदानावर २0 फेब्रुवारी रोजी ‘लोक ...