Khamgaon, Latest Marathi News
खामगाव : निसर्गाचा ºहास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाºया गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ...
खामगाव : निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाऱ्या गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम ... ...
खामगाव : पोलिसांनी दारू पकडून प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा संताप अनावर झालेल्या दोघांनी सायंकाळी शहर पोलिस स्टेशनच्या आवारात धुमाकूळ घातला. ...
शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज अखेर मंगळवारी सापडले आहेत. ...
Bharat Bandh Update: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 10 सप्टेंबररोजी खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव, मलकापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
खामगाव : खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
स्व. भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृद्धी अभियानाचा शुभारंभ शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे ८ सप्टेंबर रोजी झाला. ...
खामगाव : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने १० सप्टेंबररोजी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. ...