खामगाव : येथील चांदमारी भागातील रहिवाशी सैय्यद सलीम याचा शेलोडी येथील खदानमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ जुलैरोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते. ...