Khamgaon, Latest Marathi News
खामगाव : परिसरातील अवैध रेती साठ्यांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने कारवाई केली. ...
खामगाव : ‘शिवनेरी ग्रुप’ने खामगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये जावून शालेय साहित्याचे वाटप केले. ...
काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना आता स्वपक्षातील दुसºया फळीच्या नेत्यांचा सामना केल्यानंतरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : 'प्रोजेक्ट ओ-२'अंतर्गत शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. ... ...
खामगाव : धोकादायक बनलेल्या शिकस्त इमारतींबाबत नगारिकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने न.प. कडून शिकस्त इमारतीची पाहणी करण्यात येत आहे. यानंतर सदर इमारतधारकांना नोटीसेस बजावण्यात येणार आहेत. ...
खामगाव : टिप्परच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना खामगाव ते जलंब रोडवर शुक्रवारी संध्याकाळी घडली. ...
बीएसएनएलचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली. ...
राज्य भरातील 22 हजार ग्रामसेवक शासनाच्या विरोधात रस्तावर उतरुन आंदोलन करणार अशी माहीती राज्यसरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी लोकमतला दिली. ...