Khamgaon, Latest Marathi News
लोकमान्य टिळकांच्या भेटीवर आधारीत लघू नाटीका या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक ठरली. ...
निसर्गनिर्मित प्रत्येक घटकाला जपणे हाच परमेश्वराचा जप आहे, असे प्रतिपादन सदगुरू श्री वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी केले. ...
बेरोजगारी वाढ होण्याची शक्यता असल्याचा धोका खामगाव येथे पार पडलेल्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त चर्चासत्रात निघाला. ...
शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांच्याहस्ते शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारपेटी लावण्यात आली. ...
मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला. ...
ढोरपगाव येथील एका शेतकºयाला नाईलाजाने तीन एकर शेतात मेंढरं चारावे लागल्याची परिस्थिती आहे. ...
शेतकरी हताश: हेक्टरी आठ हजाराची मदत म्हणजे निव्वळ थट्टाच! ...
खामगाव येथे टिळक स्मारक महिला मंडळाचा शताब्दी महोत्सव शनिवारी थाटात पार पडला. ...