डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रीत करण्यासाठी बायो कल्चर प्लांट आजपासून सुरु करण्यात आला आहे. ...
महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना उमेदवार कुलवंत सोहतो यांनी अर्ज मागे घेतल्याने, भाजपचे टोनी सिरवानी यांची सभापती पदी बिनविरोध निवडून आले. ...