लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कास पठार

कास पठार

Kas pathar, Latest Marathi News

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.
Read More
Satara tourism: कास पर्यटन भारी.. वाहनतळापासून पुष्प पठारापर्यंत प्रवासासाठी खासगीऐवजी हवी लालपरी ! - Marathi News | Tourists on Kaas plateau should use ST buses instead of private buses to travel from the parking lot to Pushpa plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पर्यटन भारी... खासगीऐवजी लालपरी !

प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे ...

सातारकरांना रोज मिळणार पाणी; महादरे तलाव भरला, ‘कास’ भरण्याच्या मार्गावर - Marathi News | Huge increase in storage in Kas Dam, which supplies water to Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांना रोज मिळणार पाणी; महादरे तलाव भरला, ‘कास’ भरण्याच्या मार्गावर

कपातीचे संकट टळणार  ...

सातारा-कास मार्गावर झाड कोसळले, वाहतूक ठप्प - Marathi News | Tree falls on Satara Kaas road, traffic disrupted | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा-कास मार्गावर झाड कोसळले, वाहतूक ठप्प

वादळी मुसळधार पावसामुळे कास परिसरात ठिकठिकाणी पडझडीसह नुकसानीच्या घटना ...

कास येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प, सातारा शहराला मिळाली तब्बल ३२ वर्षे वीज, त्याकाळी किती आला खर्च..जाणून घ्या - Marathi News | India first small hydroelectric project at Kas dam, the city of Satara received electricity for 32 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प, सातारा शहराला मिळाली तब्बल ३२ वर्षे वीज, त्याकाळी किती आला खर्च..जाणून घ्या

सत्तावीस किलोमीटर अंतरावरून नैसर्गिक उताराने येणाऱ्या पाण्यावर वीज निर्मिती प्रकल्प साकारता येईल असा विचारही कोणी केला नव्हता; परंतु ...

पाटात पाणी सोडले; १५ दिवसांनी साताऱ्यात आले!; ‘कास’चा रंजक इतिहास.. वाचा सविस्तर - Marathi News | Kas is the oldest water scheme of the city which supplies water to the city of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटात पाणी सोडले; १५ दिवसांनी साताऱ्यात आले!; ‘कास’चा रंजक इतिहास.. वाचा सविस्तर

पाण्यासाठी मोजावा लागत होता अवघा १ रुपया ...

Satara: कास पठारावर झाडीत तरुणाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Body of a young man found in a bush on Kas plateau Satara, police are investigating | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पठारावर झाडीत तरुणाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. ... ...

Satara: कास पठारावरील रेव्ह पार्टीत धिंगाणा, दारुची बाटली डोक्यात घालून मारहाण; पाचजणांवर गुन्हा  - Marathi News | rave party on Kas Plateau, thrashed with liquor bottle on head; Crime against five people | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पठारावरील रेव्ह पार्टीत धिंगाणा, दारुची बाटली डोक्यात घालून मारहाण; पाचजणांवर गुन्हा 

सातारा : जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या कास पठावरावरील एका हाॅटेलातील रेव्ह पार्टीत धिंगाणा झाला. संगीताच्या तालावर नृत्य सुरू असतानाच मद्याच्या ... ...

Pune: कास पठाराकडे सहलीला जाताना काळाचा घाला; कारला टेम्पो धडकून ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Add time to your trip to Kas Plateau; 5 people died after a car collided with a tempo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कास पठाराकडे सहलीला जाताना काळाचा घाला; कारला टेम्पो धडकून ५ जणांचा मृत्यू

कार व टेम्पो यांची समोरासमोर धडक बसून कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू, तर एकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला ...