राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Karnataka Election 2023 FOLLOW Karnataka election, Latest Marathi News Karnataka Election 2023 - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. Read More
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कर्नाटक निवडणुकांच्या मतदानापूर्वी सीमाभागातील मतदारांना आवाहन केलंय. ...
यावेळी विविध कंपन्यांच्या कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या राहुल गांधी यांनी ऐकून घेतल्या. ...
Devendra Fadnavis In Karnataka: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...
"भयभीत झालेल्या पक्षाने आपल्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले. कारण..." ...
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर वादग्रस्त टीका केली आहे. ...
Karnataka Assembly Elections 2023: 'तिकडे मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे अन् पंतप्रधान-गृहमंत्री इकडे फिरत आहेत.' ...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Karnataka Assembly Election 2023: प्रचार संपायला आता काही अवधीच शिल्लक राहिला असताना कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील कल दर्शवणारे शेवटचे ओपिनियन पोल समोर आली आहेत. ...