Karnataka Election 2023 - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. Read More
‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. ...
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपाच्या खात्यात केवळ ६४ जागा गेल्या ...