लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

म्हादईचे पाणी आटलेय, अनेक फोटो सादर - Marathi News | Mhadei's water level is falling down, many photos presented | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईचे पाणी आटलेय, अनेक फोटो सादर

मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी ही छायाचित्रे मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सादर केली. ...

परवाने न मिळविता काम करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला बजावले - Marathi News | Cannot work without obtaining licenses, Supreme Court has warned Karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परवाने न मिळविता काम करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला बजावले

म्हादई पाणीप्रश्नी गोवा विरुद्ध कर्नाटक असा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. म्हादई पाणी तंटा लवादाने पाणी वाटपाविषयी जो निवाडा ऑगस्ट 2015 मध्ये दिलेला आहे, त्या निवाडय़ाला कर्नाटक व गोव्यानेही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. ...

म्हादईबाबत कर्नाटकला झुकते माप; केंद्र सरकारच्या निर्णयावर गोव्यात संताप - Marathi News | Centre issues notification on Mahadayi water dispute; Goa upset over decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईबाबत कर्नाटकला झुकते माप; केंद्र सरकारच्या निर्णयावर गोव्यात संताप

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आमची भीती खरी ठरली, असे म्हणताना म्हादई बाबतीत आता सर्व आशा मावळल्याची खंत व्यक्त केली आहे. ...

भारताला मोठं यश! अखेर रवी पुजारीचा मिळाला ताबा - Marathi News | Great success for India! Finally, the Ravi pujari extradicted to india. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारताला मोठं यश! अखेर रवी पुजारीचा मिळाला ताबा

पुजारी याला दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आली होती. ...

पाकिस्तान समर्थकांना गोळ्या घालण्याची कायद्यात तरतूद करा, भाजपा मंत्र्याची मुक्ताफळे - Marathi News | Provision in the law to shoot the supporters of Pakistan, Demand of Karnataka Government minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान समर्थकांना गोळ्या घालण्याची कायद्यात तरतूद करा, भाजपा मंत्र्याची मुक्ताफळे

B. C. Patil : पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा ...

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणण्याची शक्यता; सेनेगलमध्ये अटक - Marathi News | The possibility of bringing underworld don Ravi Pujari to India today; Arrested in Senegal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणण्याची शक्यता; सेनेगलमध्ये अटक

तब्बल 200 खंडणीच्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्चिम ऑफ्रिकेच्या सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. ...

तिचे पाय तोडलेत तरी चालेल; 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणाऱ्या तरुणीच्या वडिलांचा उद्वेग - Marathi News | Amulya's father, who made such a declaration in Pakistan Zindabad, has expressed his anger. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिचे पाय तोडलेत तरी चालेल; 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणाऱ्या तरुणीच्या वडिलांचा उद्वेग

'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या अमुल्या लियोना या तरुणीला अटक करण्यात आली असून तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे. ...

Video: 'पाकिस्तान झिंदाबाद' नाऱ्याचा संपूर्ण व्हिडीओ समोर; 'हिंदुस्थान झिंदाबाद'ची घोषणाही घुमली  - Marathi News | Full video Out of 'Pakistan Zindabad' slogan of Amulya in front of Owaisi; announcement of 'Hindustan Zindabad' got response | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: 'पाकिस्तान झिंदाबाद' नाऱ्याचा संपूर्ण व्हिडीओ समोर; 'हिंदुस्थान झिंदाबाद'ची घोषणाही घुमली 

एमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या 'आपण १५ कोटी, ते १०० कोटी', या वक्तव्यावरुन वादंग सुरू असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरूच्या सभेत गुरुवारी (20 फेब्रुवारी) गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. ...