कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भिमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना महाराष्ट्र सिमेवर नेहुन गोळया घातल्या पाहीजेत. असे वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कागल नजिक ...
कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी मराठी भाषक आणि कर्नाटकमधील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात गरळ ओकली आहे. ...
मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता 60 वर्षे पूर्ण होत आली असली तरी कन्नड भाषिक कर्नाटकमध्ये समाविष्ट झालेले बेळगाव, निपाणी, कारवार हे मराठी भाषिक प्रदेश अद्याप महाराष्ट्रात सामील होऊ शकलेले नाही. ...