कर्नाटक सीमेवर शिवसेनेचे आंदोलन, कागलनजिक प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 07:26 PM2019-12-28T19:26:37+5:302019-12-28T19:28:10+5:30

कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भिमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना महाराष्ट्र सिमेवर नेहुन गोळया घातल्या पाहीजेत. असे वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कागल नजिक आंदोलन करण्यात आले.

Shiv Sena agitation, Kaganjik symbolic statue cremated at Karnataka border | कर्नाटक सीमेवर शिवसेनेचे आंदोलन, कागलनजिक प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

कर्नाटक सीमेवर शिवसेनेचे आंदोलन, कागलनजिक प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

Next
ठळक मुद्देकर्नाटक सीमेवर शिवसेनेचे आंदोलनकागलनजिक प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

जहॉगीर शेख


कागल  कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भिमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना महाराष्ट्र सीमेवर नेऊन गोळया घातल्या पाहीजेत, असे वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कागल नजिक आंदोलन करण्यात आले.


येथील दुधगंगा नदी पुलाजवळ महामार्गावर आय.बी.पी पेट्रोल पंप ते कर्नाटक हद्द अशी प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढुन दहन केले.

कोल्हापुर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, राजेन्द्र सांळोखे, विद्या गिरी, कांचन बंडा माने, अशोकराव पाटील,किरण कुलकर्णी,वैभव आडके आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena agitation, Kaganjik symbolic statue cremated at Karnataka border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.