लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

भारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक - Marathi News | Attack on usha rani Indian Kabaddi player in India; Three accused arrested | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना अटक

हा हल्ला कर्नाटक कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे. ...

मंगळुरु विमानतळावर स्फोटकाची बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद - Marathi News | CCTV detained for carrying explosives at Mangaluru Airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंगळुरु विमानतळावर स्फोटकाची बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद

संशयित व्यक्ती आणि रिक्षाचे छायाचित्र जाहीर करण्यात आले आहे.  ...

खळबळजनक! मंगळुरु विमानतळावर सापडली स्फोटकाची भरलेली बॅग  - Marathi News | Sensational! Explosive bag found at Mangaluru Airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मंगळुरु विमानतळावर सापडली स्फोटकाची भरलेली बॅग 

आम्ही विमानतळ परिसर सुरक्षितपणे खाली केला आहे.   ...

सीमा प्रश्न कौरव-पांडवांचे युद्ध नाही : संजय राऊत - Marathi News | The Border question is not the battle of Kaurava-Pandavas: Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा प्रश्न कौरव-पांडवांचे युद्ध नाही : संजय राऊत

महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही. ...

कर्नाटकच्या बसेसला खासगी पार्किंग मालकाने काढले बाहेर - Marathi News | Karnataka bus pulled out from parking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकच्या बसेसला खासगी पार्किंग मालकाने काढले बाहेर

आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमातून शुक्रवारी अटक दररोज दिवसभर कर्नाटकच्या २० ते २२ तर रात्री सात बस या पार्किंगमध्ये उभ्या असतात... ...

'मी आज बेळगावात येतोय, पाहू'; संजय राऊतांचा बेळगाव पोलिसांना इशारा - Marathi News | 'I am coming to Belgaum today, lets see'; Sanjay Raut's alert to Belgaum police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी आज बेळगावात येतोय, पाहू'; संजय राऊतांचा बेळगाव पोलिसांना इशारा

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे. ...

दृष्टिकोन - कर्नाटक सरकारचा भाषिक दहशतवाद! - Marathi News | Approach - Karnataka Government's Linguistic Terrorism! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - कर्नाटक सरकारचा भाषिक दहशतवाद!

बेळगाव शहराला उपराजधानीचा दर्जा देऊन ४०० कोटी रुपये खर्चून विधिमंडळाची इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीचा वर्षातून केवळ दोन आठवडे वापर केला जातो. ...

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगाव पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Minister of State for Health Rajendra Patil-Yadravkar in the possession of Belgaum police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगाव पोलिसांच्या ताब्यात

सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. ...