लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

काँग्रेसचे जुने दिवस परतू लागले? भाजपने कर्नाटकात शोधली पराभवाची कारणे - Marathi News | polarisation of muslim voters congress guarantee card bjp finds 3 reasons for defeat in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे जुने दिवस परतू लागले? भाजपने कर्नाटकात शोधली पराभवाची कारणे

काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेला हमीभाव, नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे कर्नाटकातील पराभव झाल्याचे भाजपने म्हटले आहे. ...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी, शरद पवार उपस्थित राहणार; खरगे यांनी दिलं आमंत्रण - Marathi News | NCP Chief Sharad Pawar to attend Karnataka Chief Minister's swearing-in ceremony; Mallikarjun Kharge gave the invitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी, शरद पवार उपस्थित राहणार; खरगे यांनी दिलं आमंत्रण

सिद्धरमैय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. ...

'आनंदी नाही, आम्ही वाट ...; हायकमांडच्या निर्णयावर डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश म्हणाले,.. - Marathi News | dk shivakumar says sometimes ice should break explains why he get ready to accept deputy cm post in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आनंदी नाही, आम्ही वाट ...; हायकमांडच्या निर्णयावर डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश म्हणाले,..

गेल्या दोन दिवसापासून कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरू होत्या. ...

बसमध्येच दिला बाळाला जन्म; कंडक्टरच्या माणुसकीचं IAS अधिकाऱ्याकडून कौतुक - Marathi News | The baby was born in the bus itself of karnataka, IAS officer praised the conductor's humanity in karnataka KSRTC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसमध्येच दिला बाळाला जन्म; कंडक्टरच्या माणुसकीचं IAS अधिकाऱ्याकडून कौतुक

बंगळुरू-चिकमंगळूर जाणाऱ्या बसमध्ये आसामची रहिवाशी असलेली फातिमा आपल्या सासूसोबत बसली होती ...

'मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर काही नको' यावर ठाम होते डीके शिवकुमार; गांधी परिवाराने सोडवला कर्नाटकचा गुंता - Marathi News | karnataka election 2023 dk shivkumar siddharamaiah sonia gandhi video conference deputy cm mallikarjun kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर काही नको' यावर ठाम होते डीके शिवकुमार; गांधी परिवाराने सोडवला कर्नाटकचा गुंता

गेल्या दोन दिवसापासून कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...

Karnataka CM: कर्नाटकात १०० तास उलटूनही 'राजकीय नौटंकी' सुरूच, काँग्रेसचा मुख्यमंत्री ठरेना! - Marathi News | Karnataka CM Post Political drama still continues after 100 hours of Congress victory Siddaramaiah vs DK Shivkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा.. कर्नाटकात १०० तास उलटूनही 'राजकीय नौटंकी' सुरूच, काँग्रेसचा मुख्यमंत्री ठरेना!

कर्नाटकात नवा मुख्यमंत्री कोण होणार हे बैठका घेऊनही काँग्रेसला ठरवता आलेलं नाहीये ...

कर्नाटकात मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री ठरले; उद्या शपथविधी, तयारीला लागण्याचे निर्देश - Marathi News | It has been reported that Siddaramaiah will be given the post of CM and DK Shivakumar will be given the post of Deputy CM in karnatak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री ठरले; उद्या शपथविधी, तयारीला लागण्याचे निर्देश

सिद्धरामय्या यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली.  ...

सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता - Marathi News | Karnataka Election: Rahul Gandhi supports Siddaramaiah while Sonia Gandhi supports DKShivkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता

शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्या गोंधळादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वरा यांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. ...