कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगनाने मुनव्वरला काही प्रश्न विचारत एक फोटो दाखवला. हा फोटो पाहिल्यावर मुनव्वरने प्रथम त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर कंगनाने सगळ्यांसमोर या फोटोचं सत्य सांगितलं. ...
Lock Upp : कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यातील ‘वॉर’ आत्ताचं नाही. करणवर निशाणा साधण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. ...