लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

ठाणे-दिवा मार्ग : पाचव्या, सहाव्या मार्गांचा खर्च ४०० कोटींवर - Marathi News |  Thane-Diva Path: The fifth and sixth routes cost 400 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-दिवा मार्ग : पाचव्या, सहाव्या मार्गांचा खर्च ४०० कोटींवर

ठाणे-दिवादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गांच्या कामासाठी आतापर्यंत रेल्वेने चारवेळा डेडलाइन दिल्या. त्या चारही डेडलाइन रेल्वेने पाळलेल्या नाहीत. ...

सावित्रीबाई फुले कलामंदिर : ‘रखडनाट्य’ संपता संपेना! - Marathi News |  Savitribai Phule Kalamandir: Ending the 'Rudrakanya' property! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावित्रीबाई फुले कलामंदिर : ‘रखडनाट्य’ संपता संपेना!

वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर बंद ठेवण्यात आले आहे. ...

रेल्वेचे सहकार्य नसल्याने कल्याण पत्रीपूलाचे बांधकाम रखडणार - Marathi News | Kalyan Patri pool connects Kalyan East-West | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेचे सहकार्य नसल्याने कल्याण पत्रीपूलाचे बांधकाम रखडणार

कल्याण डोंबिवली शहरातील जलद वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली. ...

कल्याण ग्रामीणसाठी दोन कोटींचा निधी मंजूर - Marathi News |  Two crores fund sanctioned for Kalyan rural | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ग्रामीणसाठी दोन कोटींचा निधी मंजूर

महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावात विकासाची कामे होण्यासाठी भोईर यांनी मुख्यमंत्री, तसेच नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानूसार पायाभूत सोयी सुविधांकरीता दोन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ...

कल्याणमध्ये घरगुती सिलिंडरच्या स्फोटामुळे आग  - Marathi News | In the wake of domestic Cylinder blast fire in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये घरगुती सिलिंडरच्या स्फोटामुळे आग 

काल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागली आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चारजण  होरपळून गंभीर जखमी झाले. ...

...भय इथले संपत नाही!, कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा - Marathi News | ... fear does not end here !, Skywalk plight in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...भय इथले संपत नाही!, कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा

कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा : अडथळे पार करताना जीव टांगणीला ...

वारली चित्रकलेची भेट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावले - Marathi News | MP Kapil Patil gifted warli painting to Prime Minister Narendra Modi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वारली चित्रकलेची भेट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावले

कल्याणमध्ये मेट्रो आणि सिडकोच्या ९५ हजार घरांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार कपिल पाटील यांनी अनोखी व नाविन्यपूर्ण भेट दिली. ...

कल्याणमध्ये मोदी समर्थकांवर सौम्य लाठीचार्ज - Marathi News | lathi charge on Modi supporters in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये मोदी समर्थकांवर सौम्य लाठीचार्ज

तुडुंब गर्दीमुळे तुटले बॅरीकेड्स; अतिरिक्त आयुक्त प्रतापराव दिघावकरांचे प्रसंगावधान ...