RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Kalyan, Latest Marathi News
शहराच्या पश्चिम भागातील गरीबाचा वाडा आणि राजूनगर परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असून केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते नीट केले गेलेले नाही. या दोन मुद्यावर आज बैठक पार पडली. ...
कल्याण - अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, महिला शाखेतर्फे वंजारी भवन कल्याण मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. ... ...
ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाची पाहणी केली. ...
दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी पद्मश्री मिळवणारे गजानन माने हे देशातील दुसरेच व्यक्ती ठरले आहेत. ...
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मागणी, आयुक्तांची घेतली भेट ...
नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने कालपासून ३ ते ५ वाजताच्या वेळेत धरणे आंदोलन केले जात आहे. ...
उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांने वीजचोरी पकडलेल्या जीन्स वाशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
अनेक गुन्हे दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत ज्या चैन स्नॅचरवर कारवाई झाली आहे. कोविडचा फायदा घेत जेलमधून पसार झालेल्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी दोन वर्षानंतर अटक केली आहे. ...