पश्चिमेकडील शिवाजी चौकात मोटारसायकल घसरून आरोह आतराळे या सातवर्षीय मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना २ जून रोजी घडली होती. तशाच अपघाताची पुनरावृत्ती शनिवारी (७ जुलै) झाली. यात मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला. ...
केडीएमसीचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्यासह ललित आमरे आणि भुषण पाटील या दोघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी २७ गावांतील एक हजार ५०० कथित बेकायदा इमारतींना नोटिसा बजावल्या असून, त्या बांधणा-या बिल्डरांना सुनावणीस हजर राहावे, लागणार आहे. ...