अलगम्मा राहत असलेली मेट्रो सोसायटी ही मेट्रो मॉलच्या नजीक आहे. अलगम्मा या सोसायटी परिसरातील रस्त्यावर मॉर्निग वॉक करीत होत्या. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भटक्या कु्त्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार पाच कुत्रे त्यांच्या दिशेने धावऊन आले. ...
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने चार टक्के भाडेवाढ करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे. महासभेने त्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही भाडेवाढ अमलात येणार आहे. ...