"तुमची लायकी काय आहे. जास्त बोलायचे नाही" असे म्हणत दोघींना देखील केसरकर यांनी त्यांच्या दालनातून हाकलून दिल्याचा संतापजनक प्रकार काल सायंकाळी घडला. या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या व ...
हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय वनविभागाच्या कल्याण वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांनी व्यक्त करीत त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे सांगितले. ...
पुण्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली शहरांतील स्थितीही फारशी वेगळी नसल्याचे चित्र दिसत आहे. अधिकृत-अनधिकृत होर्डिंग्ज आणि कमानींचा विळखा कल्याण, डोंबिवली शहरांना पडला आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका आजच ३६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या कालावधीत सर्वाधिक काळ शिवसेनेची या महापालिकेवर सत्ता राहिली. मात्र, अनेक नागरी समस्या आजही तशाच कायम असून दिवसेंदिवस उग्र बनत आहेत. ...
पोलिसांनी या चिठ्ठीची गंभीर दखल घेत त्या रिक्षाचा शोध सुरु केला आणि तात्काळ बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आणि पोलीस उपायुक्त कार्यलयाच्या आवारातच त्यांना एका रिक्षात चार डीटोनेटर आणि दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. ...