लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबीर सिंग

कबीर सिंग, मराठी बातम्या

Kabir singh movie, Latest Marathi News

कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे.
Read More
रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा - Marathi News | shahid kapoor s cameo as kabir singh in ranbir kapoor s animal sandeep reddy vanga thought about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा

काय म्हणाले संदीप रेड्डी वांगा? ...

'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याकडे पाहून दिग्दर्शकाला सुचली 'कबीर सिंग'ची स्टाइल; संदीप रेड्डी वांगाचा खुलासा - Marathi News | style of Kabir Singh and animal movie based by naga chaitanya akkineni sandeep reddy vanga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याकडे पाहून दिग्दर्शकाला सुचली 'कबीर सिंग'ची स्टाइल; संदीप रेड्डी वांगाचा खुलासा

संदीप रेड्डी वांगाने नुकत्याच एका इव्हेंटमध्ये कबीर सिंगची स्टाइल एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यावरुन बेतली असल्याचा खुलासा केलाय (sandeep reddy vanga) ...

कियारा अडवाणीने इंडस्ट्रीत पूर्ण केली १० वर्षे, फोटो शेअर करत म्हणाली, "सेलिब्रेशन तर..."  - Marathi News | bollywood actress kiara advani share a post on social media celebration of completing successful 10 years in film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा अडवाणीने इंडस्ट्रीत पूर्ण केली १० वर्षे, फोटो शेअर करत म्हणाली, "सेलिब्रेशन तर..." 

'शेरशाह', 'भूलभुलैया-२'  यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री कियारा अडवाणी कायम चर्चेत असते. ...

Video: पापाराझींवर संतापला शाहिद कपूर; डिनर डेटवर गेलेल्या कबीर सिंगच्या रागाचा झाला उद्रेक - Marathi News | bollywood-shahid-kapoor-mira-rajput-spotted-to-enjoy-dinner-date-see-couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पापाराझींवर संतापला शाहिद कपूर; डिनर डेटवर गेलेल्या कबीर सिंगच्या रागाचा झाला उद्रेक

Shahid kapoor: अलिकडेच शाहिद पत्नी मीरा राजपूतसोबत रोमॅण्टिक डिनर डेटवर गेला होता. ...

शाहीद कपूर नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला होती 'कबीर सिंह'ची ऑफर, डार्क फिल्म म्हणत दिला नकार - Marathi News | Kabir Singh was offered to Ranveer Singh but he rejected it saying too dark subject | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहीद कपूर नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला होती 'कबीर सिंह'ची ऑफर, डार्क फिल्म म्हणत दिला नकार

कबीर सिंह हा सिनेमा विजय देवरकोंडाच्या 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक होता. ...

'मी सुद्धा लहानपणी शारिरीक शोषण...' शाहीद कपूरने कबीर सिंहच्या ट्रोलिंगवर केला खुलासा - Marathi News | shahid kapoor open up on the way kabir singh movie got trolled by critics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी सुद्धा लहानपणी शारिरीक शोषण...' शाहीद कपूरने कबीर सिंहच्या ट्रोलिंगवर केला खुलासा

शारिरीक शोषणाला प्रोत्साहन देणारा हा सिनेमा असल्याचं म्हणलं गेलं होतं. ...

'कबीर सिंग'मधील मोलकरणीच्या भूमिकेनंतर वनिता खरातनं नाकाराल्या बॉलिवूडच्या ऑफर्स, मोठं कारण आलं समोर - Marathi News | Vanita Kharat rejected Bollywood offers after her role as a maid in 'Kabir Singh', big reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कबीर सिंग'मधील मोलकरणीच्या भूमिकेनंतर वनिता खरातनं नाकाराल्या बॉलिवूडच्या ऑफर्स, मोठं कारण आलं समोर

Vanita Kharat : 'कबीर सिंग' चित्रपटात वनिता खरातची भूमिका छोटीशी होती. मात्र या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते. ...

Vanita Kharat : ‘कबीर सिंग’चा तो सीन शूट झाल्यावर शाहीद काय म्हणाला? वनिता खरातने केला खुलासा - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat on Kabir Singh, Shahid Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंग’चा तो सीन शूट झाल्यावर शाहीद काय म्हणाला? वनिता खरातने केला खुलासा

Vanita Kharat, Shahid Kapoor : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात छोट्या पडद्यावरची एक लोकप्रिय अभिनेत्री. ‘कबीर सिंग’ या शाहिद कपूरच्या सिनेमात तुम्ही तिला बघितलं असेलच. ...