lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबीर बेदी

कबीर बेदी, फोटो

Kabir bedi, Latest Marathi News

कबीर बेदींच्या चौथ्या लग्नावर भडकलेली लेक पूजा बेदी, सोशल मीडियावर सावत्र आईला सुनावले होते खडेबोल - Marathi News | Pooja bedi expressed her displeasure by tweeting about kabir bedi fourth marriage know what she said | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कबीर बेदींच्या चौथ्या लग्नावर भडकलेली लेक पूजा बेदी, सोशल मीडियावर सावत्र आईला सुनावले होते खडेबोल

कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा ३-४ वर्षांनी लहान आहे. आपल्या मुलीपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न केल्यामुळे पूजा बेदीलाही वडिलांचा खूप राग आला होता. ...

Kabir Bedi : चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी - Marathi News | Kabir Bedi got romantic with his fourth wife who is 4 years younger than his daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी

अभिनेते कबीर बेदी यांची लव्ह लाईफ कायम चर्चेत असते. नुकतेच ते एका अवॉर्ड सोहळ्यात चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले. ...

वयाच्या सत्तरीत चौथं लग्न, तेही मुलीपेक्षाही कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत, वादग्रस्त आहे या अभिनेत्याचं लव्ह लाइफ - Marathi News | 4th marriage at the age of 70, actress even younger than daughter, actor's love life is controversial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या सत्तरीत चौथं लग्न, तेही मुलीपेक्षाही कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत, वादग्रस्त आहे या अभिनेत्याचं लव्ह लाइफ

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले आहे. त्याचे लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिले आहे. ...

Alaya F : पुजा बेदीची मुलगी 'अलाया'चा ग्लॅमरस अंदाज; तिच्या हॉटनेससमोर स्टारकिड्सही फिके! - Marathi News | alaya-f-is-so-hot-and-glamorus-in-real-life-her-photos-giving-complex-to-other-star-kids | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुजा बेदीची मुलगी 'अलाया'चा ग्लॅमरस अंदाज; तिच्या हॉटनेससमोर स्टारकिड्सही फिके!

नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा 'फ्रेडी' चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. अभिनेत्री 'अलाया एफ' नेही लक्ष वेधून घेतले. अलाया खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस असून फिटनेस क्वीनही आहे. नक्की कशी आहे अलायाची रिअल लाईफ बघुया ...

Bollywood Couples: वयाची चाळीशी उलटल्यानंतर या कलाकारांनी बांधली लग्नगाठ अन्.... - Marathi News | Bollywood Couples: After crossing the age of forty, these actors tied the knot and... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bollywood Couples: वयाची चाळीशी उलटल्यानंतर या कलाकारांनी बांधली लग्नगाठ अन्....

Bollywood Couples : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. प्रेम कुणावरही कधीही होऊ शकते. प्रेमासोबतच हा नियम आता लग्नालाही लागू होणार आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी वयाची ४० ओलांडल्यानंतर लग्न केले आहे. ...

बाबो..! 74 वर्षांच्या अभिनेत्याने सनी लिओनीकडे मागितले असे काही की... - Marathi News | OMG..! The 74-year-old actor asked Sunny Leone for something ... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! 74 वर्षांच्या अभिनेत्याने सनी लिओनीकडे मागितले असे काही की...

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनी ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. मात्र तिचा एक किस्सा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे.  ...