लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात - Marathi News | AI Impact TCS, Wipro, and Global Tech Giants Announce Mass Layoffs Amid Structural Reforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात

IT Jobs Cut: एआयच्या वाढत्या प्रभावामुळे आणि खर्चात कपातीमुळे टीसीएस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एक्सेंचर आणि सेल्सफोर्ससह जगातील आघाडीच्या आयटी आणि टेक कंपन्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ...

EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना? - Marathi News | EPFO EDLI Scheme Get Free Life Insurance Cover Up to ₹7 Lakh for EPF Members | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?

EPFO EDLI Scheme : कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून एकही रुपया खर्च करावा लागत नाही. संपूर्ण खर्च कंपनी भरते. ...

EPFO देतोय २१,००० जिंकण्याची संधी! प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख आली जवळ, कसा करायचा अर्ज? - Marathi News | EPFO Tagline Contest 2025 Win ₹21,000 Cash Prize by Submitting Your Best Hindi Slogan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO देतोय २१,००० जिंकण्याची संधी! प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख आली जवळ, कसा करायचा अर्ज?

EPFO Tagline Contest : ईपीएफओने एक टॅगलाइन स्पर्धा सुरू केली आहे, जिथे तुमच्या विचारांना बक्षीस मिळू शकते. ...

९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार... - Marathi News | A huge opportunity of 9.1 crore jobs, one in three jobs will come from this sector... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...

पुढील दहा वर्षांत प्रत्येक तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी पर्यटन क्षेत्रातून येणार; जगभरात ४.३ कोटी कर्मचाऱ्यांची कमतरता; भारतात सुमारे १.१ कोटी कामगारांची तूट येणार; कौशल्य शिकून संधी साधा ...

BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात - Marathi News | Good news for 9 crore BSNL customers; 5G services to be launched soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या 4G सेवांचा शुभारंभ केला होता. ...

तुमची जमीन धरणात गेल्यास धरणग्रस्ताचा दाखला कसा काढायचा? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Dharangrasta Dakhala How to get dam victim certificate project affected certificate Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची जमीन धरणात गेल्यास धरणग्रस्ताचा दाखला कसा काढायचा? वाचा सविस्तर 

Dharangrasta Dakhala : प्रकल्पग्रस्तांना 'प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र' दिले जाते, जे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देते. ...

गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण - Marathi News | How much have Indian salaries increased in the last 7 years?; You will be surprised to see the statistics in the government report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

बेरोजगारी दरात आवश्य घट दिसून येते. परंतु सॅलरीवर मोठा फरक नाही. देशातील बेरोजगारी दर २०१७-१८ या काळात ६ टक्के होता आता तो ३.२ टक्के झाला आहे. ...

आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार    - Marathi News | After IT, there is also a reduction in staff in the auto sector, renault company will lay off 3000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   

Layoffs News: आयटी सेक्टरमधील  दिग्गज कंपन्यांनंतर आता ऑटोमोबाईल क्षेत्रामध्येही कामगार कपाचीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती संख्या, जागतिक मंदीचा दबाव आणि वाढती स्पर्धा या पार्श्वभूमीवर फ्रान्समधील दिग्गज कारनिर्माता कंपनी ...