Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या FOLLOW Jitendra awhad, Latest Marathi News जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
ऐन निवडणुकीच्या प्रचाराला आमचा सेनापतीच नसेल अशी व्यूहरचना घटनाबाह्य सरकार करू शकते अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. ...
जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते. ...
ठाणे महापालिका होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे असं आव्हाडांनी म्हटलं. ...
यातील बटलू गद्दार कोण याची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ...
Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रातील अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याच्या सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणोकर यांना सज्जड दम भरल्याचा ऑडीओ क्लिप सध्या सोशल मिडियावर चांगलीच वायरल झाली आहे ...
आव्हाड यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक पहिल्यांदाच शहरभर लावल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. ...
एखाद्या वाक्यातून एखादा शब्द बाहेर काढणे त्यातून कोटी करणे. यात मज्जा येते. त्यातून त्यांची हुशारी दिसते असं कौतुक आव्हाडांनी केले आहे. ...
Maharashtra News: प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाडांनी थेट शब्दांत इशारा दिला आहे. ...