लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दागिने

दागिने, मराठी बातम्या

Jewellery, Latest Marathi News

सोलापूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, दागिने अन् सिगारेट पाकीट चोरीप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Thieves arrested in Solapur in connection with theft of jewelry and cigarette wallet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोलापूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, दागिने अन् सिगारेट पाकीट चोरीप्रकरणी तिघांना अटक

तिघांकडून गुन्ह्याची कबुली : १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

आपल्या चेहऱ्याला कोणते कानातले होतील सूट? ५ टिप्स, चेहऱ्याच्या शेपनुसार निवडा कानातले... - Marathi News | Know How To Balance face shape with earrings Fashion Tips : Which earrings will suit your face? 5 tips, choose earrings according to your face shape... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या चेहऱ्याला कोणते कानातले होतील सूट? ५ टिप्स, चेहऱ्याच्या शेपनुसार निवडा कानातले...

Know How To Balance face shape with earrings Fashion Tips : आपल्याकडे विविध प्रकारचे बरेच कानातले असतात पण त्यातले नेमके कोणते घालायचे असा प्रश्न आपल्याला पडतो ...

कपड्यांच्या प्रकारानुसार करा ज्वेलरीची परफेक्ट निवड, ६ टिप्स- दिवाळीत दिसाल सुंदर-देखण्या - Marathi News | Know How To pair Fabric and jewellery : Make the perfect choice of jewelery according to the type of clothes, 6 tips - you will look beautiful in Diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपड्यांच्या प्रकारानुसार करा ज्वेलरीची परफेक्ट निवड, ६ टिप्स- दिवाळीत दिसाल सुंदर-देखण्या

Know How To pair Fabric and jewellery : फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी यांनी दिलेल्या काही खास फॅशन टिप्स... ...

चिंचपेटी, तन्मणी, मोत्याचे झुबे घ्यायचेत? ठसठशीत मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी आता करा अगदी बजेटमध्ये... - Marathi News | Chinchapeti, Tanmani Necklace shopping for diwali, Pearl Jewellery shopping, Moti necklace shopping at low cost | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिंचपेटी, तन्मणी, मोत्याचे झुबे घ्यायचेत? ठसठशीत मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी आता करा अगदी बजेटमध्ये...

Pearl Jewellery Shopping For Diwali: दिवाळसणानिमित्त मोत्याच्या दागिन्यांची खरेदी करायची असेल, तर हे काही सुंदर पर्याय एकदा पाहून घ्या... ...

दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय... - Marathi News | Thushi, Mohanmala designs for diwali, Traditional jewellery shopping for diwali, 1 Gram jewellery shopping for festival | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय...

Traditional Jewellery Shopping For Diwali: दिवाळीत १ ग्रॅमचे पारंपरिक दागिने घ्यायचे असतील तर पाहा हे काही एकापेक्षा एक सुंदर पर्याय... ...

दसरा-दिवाळीला ट्रॅडीशनल कपड्यांवर घालण्यासाठी ज्वेलरी पाहताय? घ्या स्वस्तात मस्त पर्याय, खरेदी होईल सोपी - Marathi News | Online Jwellery Shopping for Festive season : Looking for jewelery to wear on traditional clothes for Dussehra-Diwali? Get cheap and cool options, shopping will be easy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसरा-दिवाळीला ट्रॅडीशनल कपड्यांवर घालण्यासाठी ज्वेलरी पाहताय? घ्या स्वस्तात मस्त पर्याय, खरेदी होईल सोपी

Online Jwellery Shopping for Festive season : वेगवेगळ्या प्रकारची हटके ज्वेलरीची खरेदी होईल सोपी... ...

राणी हार, मंगळसूत्र घेतलं का? सोने ६० हजारांवर; आताच करा दिवाळीची खरेदी! - Marathi News | Did you take Rani necklace, Mangalsutra Gold at 60 thousand; Do your Diwali shopping now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणी हार, मंगळसूत्र घेतलं का? सोने ६० हजारांवर; आताच करा दिवाळीची खरेदी!

आता सोन्याचे भाव प्रतितोळा ६० हजार रुपये असून, दिवाळीत कदाचित हा भाव प्रतितोळा ६५ हजार होईल, अशी शक्यता सराफांनी वर्तविली आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवातच सोने खरेदीसाठी दक्षिण मुंबईतल्या झवेरी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू आहे. ...

दागिन्यांच्या दुकानावर दरोडा; छत फोडून चोरट्यांनी पळवले 25 कोटींचे दागिने, तपास सुरू... - Marathi News | Jewelry store robbery; Thieves stole jewelery worth 25 crores by breaking the roof | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दागिन्यांच्या दुकानावर दरोडा; छत फोडून चोरट्यांनी पळवले 25 कोटींचे दागिने, तपास सुरू...

दोन दिवस दुकान बंद असल्यामुळे मालकाला काहीही समजले नाही. ...