लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयकुमार गोरे

Jaykumar Gore

Jaykumar gore, Latest Marathi News

Jaykumar Gore: संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक - Marathi News | Maharashtra Budget Session 2025: Jaykumar Gore demands action on Breach of privilege against Sanjay Raut, Rohit Pawar and Youtube journalist in Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक

Maharashtra Budget Session 2025: माझा पराभव झाला नाही त्यातून काही सदस्यांनी हे षडयंत्र केले असा गंभीर आरोपही जयकुमार गोरे यांनी केला.   ...

मुंडे, कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एक मंत्री अडचणीत; विरोधकांनी केला मोठा आरोप - Marathi News | after dhananjay munde and manikrao kokate now another minister is in trouble opposition makes big allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडे, कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एक मंत्री अडचणीत; विरोधकांनी केला मोठा आरोप

आता संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आल्यामुळे तिने पुन्हा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी या महिलेने राज्यपालांना पत्र लिहून १७ मार्चपासून विधान भवनासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे. ...

महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या खळबळजनक आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा - Marathi News | Minister Jaykumar Gore revelation after sensational allegations of sending nude photos to a woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या खळबळजनक आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्या प्रत्येकावर आजच मी सभागृहात हक्कभंग आणणार आहे. संबंधितांवर माझ्या बदनामी प्रकरणी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. ...

मुंडे यांच्यानंतर आणखी एक मंत्री गोत्यात; महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप - Marathi News | After Dhananjay Munde, Vijay Vadettiwar, Sanjay Raut make serious allegations against Jayakumar Gore over women molestion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडे यांच्यानंतर आणखी एक मंत्री गोत्यात; महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप

Sanjay Raut on Jaykumar Gore: जयकुमार गोरे यांच्याबाबत जी माहिती समोर आली ती महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे अशी टीकाही संजय राऊतांनी केली.  ...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक; रुग्णालयात उपचार सुरू होते - Marathi News | Rural Development Minister Jayakumar Gore's father Bhagwanrao Gore passes away | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक; रुग्णालयात उपचार सुरू होते

Bhagwanrao Gore Passes Away: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना महाआवासची मंजुरीपत्रे, सांगलीत जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा - Marathi News | Approval letters of Pradhan Mantri Mahaavas to 20 lakh beneficiaries in the state, minister Jayakumar Gore reviewed in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन मंत्री अचानक सांगली जिल्हा परिषदेत, ऐनवेळच्या कार्यक्रमामुळे प्रशासनाची धावपळ 

पुण्यात शनिवारी मुख्य कार्यक्रम; अमित शाह यांची उपस्थिती  ...

..अन् नियतीने तुमचा शेवट केला, जयकुमार गोरे यांनी रामराजे यांचे नाव न घेता सोडले टीकास्त्र - Marathi News | and destiny brought you to an end, Jayakumar Gore released his criticism without mentioning the names of Ramraje Naik Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् नियतीने तुमचा शेवट केला, जयकुमार गोरे यांनी रामराजे यांचे नाव न घेता सोडले टीकास्त्र

आता यमानंच फर्मान काढलंय.. ...

रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले... - Marathi News | Demand for the expulsion of Ranjitsinh Mohite Patil bjp leader and minister Jayakumar Gore reaction | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले...

रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचं सांगत त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून वारंवार केली जात आहे. ...