आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राचीन रहस्यमय ममीचे काही किस्से सांगणार आहोत. या ममीबाबत म्हटलं जातं की, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या ममीला स्पर्श केला, त्यांचा मृत्यू झाला. ...
Shergar fort Bihar : अफगाण शासक शेरशाह सूरीच्या या किल्ल्यात शेकडो भुयारी रस्ते आणि तळघरे आहेत. हे भुयारी रस्ते कुठे उघडतात हे आजपर्यंत कुणालाच माहीत नाही. ...
एलियन्स खरोखर अस्तित्वात आहेत की नाही? टाइम ट्रॅव्हलिंग शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तर अद्याप शास्त्रज्ञांनाही मिळालेली नाहीत. हे गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेले नाही. मात्र जगातील अनेकांनी याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले आहेत. ...
Jarahatke : आपण जर तो त्यांनी दिलेला साबण एक किंवा दोन दिवस वापरला तर नंतर त्या साबणाचं काय होतं? हॉटेलवाले तो साबण दुसऱ्यांना तर वापरायला देत नसतील ना? चला जाणून घेऊ याचं उत्तर... ...
Gym Women Fight Video: एका जिममधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोन महिला जिममध्ये मारामारी करताना दिसत आहेत. त्यांच्यात भांडण का झालं हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल. ...
Fake Astronaut : तो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये काम करत असलेला एक अंतराळवीर असल्याचं सांगत फसवलं. या व्यक्तीने महिलेला फसवत तिच्याकडून 4.4 मिलियन येन म्हणजे 24.8 लाख रूपये लुटले. ...