लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Jara hatke: देशाच्या सीमेवरील असेही एक गाव, येथे महिला करतात चार विवाह - Marathi News | Jara hatke: Another village on the border of the country, here women perform four marriages | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशाच्या सीमेवरील असेही एक गाव, येथे महिला करतात चार विवाह

Jara hatke: हिमाचल प्रदेशमध्ये एक गाव या काेलाहलापासून लांब हाेते. हे गाव एका अर्थाने खूप वेगळे आहे. या गावातील महिला दाेन किंवा दाेनपेक्षा जास्त पुरुषांसाेबत विवाह करते. ...

VIDEO : सीवर पाइपलाईनमध्ये अडकली होती व्यक्ती, बघा कसं काढलं त्याला बाहेर - Marathi News | Man trapped in sewer pipeline had to do such work to get out video viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : सीवर पाइपलाईनमध्ये अडकली होती व्यक्ती, बघा कसं काढलं त्याला बाहेर

Sewer Pipeline Video : कथितपणे तो हा पाइप साफ करण्यासाठी आत गेला होता. पण काही मीटर आत गेल्यावर तो फसला. बचाव दल पोहोचेपर्यंत तो तिथे अडकून होता.  ...

चीननंतर या किल्ल्यात आहे जगातली सगळ्यात मोठी भिंत, जाणून घ्या कधी आणि कसे जाल? - Marathi News | Kumbhalgarh fort second largest wall world, you should visit this place | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :चीननंतर या किल्ल्यात आहे जगातली सगळ्यात मोठी भिंत, जाणून घ्या कधी आणि कसे जाल?

Kumbhalgarh fort : या किल्ल्याची भिंत ही जगातली दुसरी सर्वात मोठी भिंत आहे. ही भिंत ३६ किमी लांब आणि १५ फूट रुंद आहे. असे म्हटले जाते की, यावर एकत्र पाच घोडे धावू शकतात. ...

Shoe Theft: धावत्या ट्रेनमध्ये सिटखालून चोरीस गेलं चप्पल, आता दोन राज्यांतील पोलीस घेताहेत शोध  - Marathi News | A slipper was stolen from under a seat in a running train, now police in two states are searching for it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या ट्रेनमध्ये सिटखालून चोरीस गेलं चप्पल, आता दोन राज्यांतील पोलीस घेताहेत शोध 

Shoe Theft In Train: धावत्या ट्रेनमधील सिटखालून एका व्यक्तीचं चप्पल चोरीस गेलं असून, याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोलीस या चपला  आणि चप्पल चोरी करणाऱ्या चोराचा शोध घेत आहेत. ...

बायकोचा 'एक ईमेल आणि पुन्हा तिच्याशीच केले लग्न', वाचा काय आहे एका लग्नाची पुढची गोष्ट - Marathi News | an-email-from-ex-wife-and-person-remarried-to-her-australian-couple-love-story-viral-on-internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बायकोचा 'एक ईमेल आणि पुन्हा तिच्याशीच केले लग्न', वाचा काय आहे एका लग्नाची पुढची गोष्ट

एकदा घटस्फोट घेतल्यावर पुन्हा त्याच व्यक्तीशी लग्न कोणी करेल का ? असं खरंच झालंय. ऑस्ट्रेलिया मधील एका दाम्पत्याने घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केलंय. ...

हॉटेल्समध्ये बेडवर जास्त पांढऱ्या रंगाच्या चादरीच का असतात? जाणून घ्या कारण - Marathi News | Interesting Facts : Why most of the hotels use white bedsheet, you should know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हॉटेल्समध्ये बेडवर जास्त पांढऱ्या रंगाच्या चादरीच का असतात? जाणून घ्या कारण

Interesting Facts : तुम्हाला या मागचं कारण माहीत आहे का? असं असण्यामागे काही कारणं असतात. चला जाणून घेऊया ती कारणे.... ...

महिला वटवाघुळाचा सूप प्यायली, Video अपलोड केला; आता होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा - Marathi News | Woman Drinks Bat Soup, Video gone viral; Now the punishment can be 5 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला वटवाघुळाचा सूप प्यायली, Video अपलोड केला; आता होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवर अनेकांनी टीका केली. यानंतर तिने माफीही मागितली. ...

काय सांगता! देशी दारू पिऊन हत्ती सुस्तावले; ग्रामस्थ परेशान, वन विभागाने वाजवले ढोल-ताशे - Marathi News | Odisha News: 24 Elephants sleep for hours in Odisha after drinking Desi Liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! देशी दारू पिऊन हत्ती सुस्तावले; ग्रामस्थ परेशान, वन विभागाने वाजवले ढोल-ताशे

ओडिशातील केओंझार जिल्ह्यात देशी दारू प्यायल्याने हत्तींना गाढ झोप लागल्याचा प्रकार समोर आला आहे. ...