देशभरात लग्नाचा हंगाम सुरू आहे, आपल्याकडे लग्न जोरदार आणि उत्साहात केले जाते. लग्नात कोणत्याही गोष्टींची कमी पडू देत नाहीत, उत्तर प्रदेशमधील असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. ...
cyber sickness : फेनिला फॉक्स एक सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. इंस्टाग्रामवर तिचे दीड लाख फॉलोवर आहेत. इतकंच नाही तर सोशल मीडियावरून ती साधारण 15 हजार डॉलर कमाई करत होती. ...
Viral Video : सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण यातील कोंबड्याची हिंमत पाहून लोक हैराण झाले आहेत. कोंबड्याने श्वानाला चोच मारून मारून पळवून लावलं. ...
Shri Ganesh: खरंतर देवाच्या मूर्तीची किंमत ठरवता येत नाही. मात्र जर तुम्हाला एका गणेशमूर्तीची किंमत ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. ...