लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

दीरासोबत वहिनीचं सुरू होतं अफेअर, पण त्याने लग्नास दिला नकार; शेवटी पोलिसांनी केला हस्तक्षेप आणि.... - Marathi News | Unique love story : After death of husband women married to brother in law | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दीरासोबत वहिनीचं सुरू होतं अफेअर, पण त्याने लग्नास दिला नकार; शेवटी पोलिसांनी केला हस्तक्षेप आणि....

बऱ्याच महिन्यांपासून लग्नास नकार देत असलेल्या दीराने वहिनीच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिची पत्नी म्हणून स्वीकार केला. ...

1800 वर्ष जुन्या सांगाड्यासोबत सापडले दागिने, दफन करताना मुलींना यांनी सजवलं जायचं! - Marathi News | Jewellery found with the skeleton of 1800 years ago girls were decorated with jewellery while burial | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1800 वर्ष जुन्या सांगाड्यासोबत सापडले दागिने, दफन करताना मुलींना यांनी सजवलं जायचं!

1800 वर्षाआधी तरूणींच्या मृत्यूनंतर त्यांना दफन करताना दागिन्यांनी सजवलं जात होतं. हे 1800 वर्ष जुने अवशेष अशाच स्थितीत आढळून आले आहेत. ...

जगातला एक असा जीव, जो काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जगतो! - Marathi News | Salamander aka baby dragons live for many years without eating | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला एक असा जीव, जो काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जगतो!

आज आम्ही अशाच एका दुर्मीळ जीवाबाबत सांगणार आहोत. याची खासियत म्हणजे हा जीव काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जिवंत राहू शकतो.  ...

जगातल्या नंबर वन टेबल टेनिस प्लेअरची महिला फॅनने चोरी केली अंडरविअर आणि.... - Marathi News | World no one table tennis player's underwear stolen by fan from hotel in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या नंबर वन टेबल टेनिस प्लेअरची महिला फॅनने चोरी केली अंडरविअर आणि....

ही घटना तेव्हा घडली जेव्हा तो हॉटेलच्या रूममध्ये होता आणि एक महिला फॅन जबरदस्ती रूममध्ये घुसली होती. ...

Millionaire Kids : डायपर घालायच्या वयात सुरू केली कमाई, आज आहे 800 कोटींचा मालक; काय करतो हा..? - Marathi News | Ryan world, Millionaire Kids : Ryan Kaji Started Earnings at age of three; Today this boy is the owner of 800 crores | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डायपर घालायच्या वयात सुरू केली कमाई, आज आहे 800 कोटींचा मालक; काय करतो हा..?

Millionaire Kids : हा मुलगा सध्या वर्षाला सूमारे 150 कोटी रुपये कमावतो. ...

Viral Video: स्टाइल मारणं तरूणाला पडलं महागात, रस्त्यावर तरूणीला घेऊन असा पडला की.... - Marathi News | Man doing stunt on bike then what happened watch shocking video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: स्टाइल मारणं तरूणाला पडलं महागात, रस्त्यावर तरूणीला घेऊन असा पडला की....

Viral Video : स्टंटबाबत लोकांमध्ये आजकाल फारच क्रेज आहे. काही लोक तर असे असतात की, ते संधी मिळताच स्टंट करतात. पण अनेकदा स्टंट करण्याच्या नादात मोठी दुर्घटनाही घडते. ...

"तो मला घाबरवतोय!"; आधी महिलेने भूताशी हौसेने लग्न केलं, आता हवाय घटस्फोट; म्हणते... - Marathi News | woman who married ghost now wants divorce says screaming scares me | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"तो मला घाबरवतोय!"; आधी महिलेने भूताशी हौसेने लग्न केलं, आता हवाय घटस्फोट; म्हणते...

महिलेने भूताशी लग्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. ...

50 वर्षापासून गॅरेजमध्ये धूळ खात पडली होती मौल्यवान वस्तू, शटर उचलताच बदललं त्याचं नशीब - Marathi News | Man finds super rare vintage car in garage closed from 50 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :50 वर्षापासून गॅरेजमध्ये धूळ खात पडली होती मौल्यवान वस्तू, शटर उचलताच बदललं त्याचं नशीब

या व्यक्तीच्या गॅरेजमध्ये 50 वर्षापासून एक रेअर विंटेज कार पडून होती. आता ही कार ज्या किंमतीत विकली जाणार त्याने त्याची गरीबी दूर होणार. ...