लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

26 वर्षाने मोठ्या टीचरवर जडलं विद्यार्थ्याचं प्रेम, भावना व्यक्त केल्या आणि लग्नही केलं! - Marathi News | Malaysia 22 year student marry 48 year old teacher | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :26 वर्षाने मोठ्या टीचरवर जडलं विद्यार्थ्याचं प्रेम, भावना व्यक्त केल्या आणि लग्नही केलं!

जमीलाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला. दोघांमध्ये चॅटींग सुरू झालं आणि डानियाल याने जमीलाकडे आपलं प्रेम व्यक्त केलं. ...

अनेक उपाय करूनही घरातील डास जात नाही? मग आधी चेक करा तुमचा साबण, वैज्ञानिकांनी सांगितलं कारण... - Marathi News | If more mosquitoes in your home then first change your soap scientist told a reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनेक उपाय करूनही घरातील डास जात नाही? मग आधी चेक करा तुमचा साबण, वैज्ञानिकांनी सांगितलं कारण...

जर्नल आयसाइन्समध्ये पब्‍ल‍िश रिपोर्टनुसार, पाच प्रकारच्या गोष्टी डासांना सगळ्यात जास्त आकर्षित करतात. ...

भारतात इथे सापडला दुर्मिळ पांढरा कोब्रा, बघून लोक झाले हैराण; पण तो पांढरा का आहे? - Marathi News | Rare white albino deadly cobra seen in Coimbatore | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतात इथे सापडला दुर्मिळ पांढरा कोब्रा, बघून लोक झाले हैराण; पण तो पांढरा का आहे?

White Cobra : पांढऱ्या कोब्राला वैज्ञानिक भाषेत अल्बीन कोब्रा असं म्हणतात. असा साप दिसणं फार दुर्मिळ असतं. ...

भारतातील या गुहेमध्ये आहे सोन्याचा भांडार? पण दरवाजा कुणीच उघडू शकलं नाही! - Marathi News | Know the mysterious caves of son bhandar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या गुहेमध्ये आहे सोन्याचा भांडार? पण दरवाजा कुणीच उघडू शकलं नाही!

Son Bhandar : या गुहेमध्ये खजिना लपवल्याचे अनेक किस्से सांगितले जातात. या गुहेत कोट्यावधी रूपयांचा खजिना लपवला आहे. पण आजपर्यंत एकही मनुष्य या खजिन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. ...

केवळ 2 लोक चालवतात ही बॅंक, एकूण संपत्ती 24 कोटी रूपये; वेबसाइट-एटीएम काहीच नाही! - Marathi News | Smallest bank in America has just 2 employees runs without atm or transaction fees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :केवळ 2 लोक चालवतात ही बॅंक, एकूण संपत्ती 24 कोटी रूपये; वेबसाइट-एटीएम काहीच नाही!

Bank in America Has Just 2 Employees : जर तुम्हाला कुणी सांगितलं की, या विकसित देशात एक अशीही बॅंक आहे, ज्यात केवळ काही कोटी रूपये जमा आहेत, तर कुणाचा विश्वास बसणार नाही. ...

शाम्पूच्या बॉटलमध्ये लपवत होती दारू, दिवसरात्र तिची व्यसनमुक्तची कहाणी वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Australian woman hide alcohol shampoo bottle drink mouthwash get high alcohol addiction treatment | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शाम्पूच्या बॉटलमध्ये लपवत होती दारू, दिवसरात्र तिची व्यसनमुक्तची कहाणी वाचून व्हाल अवाक्....

दारूच्या नशेमुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक लोकांचे किस्से तुम्ही ऐकले असतील. पण सध्या ऑस्ट्रेलियातील एका महिलेची कहाणी सगळ्यांनाच हैराण करत आहे.  ...

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत ६ प्राणी, 20 सेकंदात शोधून दाखवण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical illusion : 6 animals hidden picture find it if you can | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत लपले आहेत ६ प्राणी, 20 सेकंदात शोधून दाखवण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : एक फोटो सध्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही एक पेंटिंग आहे ज्यात ६ प्राणी लपले आहेत. पण ते शोधणं इतकंही सोपं नाही. या पेंटिंगमध्ये एक जंगल दिसत आहे. ...

Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांच्या 2023 बाबत भविष्यवाणी; आतापर्यंत तीन खऱ्या ठरल्या, जाणून घ्या... - Marathi News | baba-vanga-predictions-unseasonal-rain-solar-storms-earthquake-for-2023 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबा वेंगा यांच्या 2023 बाबत भविष्यवाणी; आतापर्यंत तीन खऱ्या ठरल्या, जाणून घ्या...

Baba Vanga Predictions 2023: 2023 बाबात बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. ...