लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

बापमाणूस! लेकासाठी वडिलांनी सोडली पोलिसाची नोकरी; वकील बनून देताहेत लढा - Marathi News | father quit job as police officer learns law becomes lawyer to get justice for son | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापमाणूस! लेकासाठी वडिलांनी सोडली पोलिसाची नोकरी; वकील बनून देताहेत लढा

वडील झांग डिंगजी यांनी आपली ट्रॅफिक पोलीस ऑफिसरची नोकरी सोडली. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः कायद्याचे शिक्षण घेतलं आहे. ...

इजिप्तमधील पिरॅमिड वरून कसे दिसतात? बघून व्हाल अवाक्... - Marathi News | How Egypt pyramid look from top, watch interesting video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इजिप्तमधील पिरॅमिड वरून कसे दिसतात? बघून व्हाल अवाक्...

Egypt pyramid : जे लोक सामान्यपणे पिरॅमिड बघायला जातात ते त्यांना केवळ समोरून किंवा आतून बघतात. पण आज आम्ही तुम्हाला पिरॅमिड वरून कसं दिसतं हे एका व्हिडिओतून दाखवणार आहोत. ...

अजब चॅलेंज! रिलेशनशिप किती मजबूत जाणून घेण्यासाठी महिलांनी सुरू केलं 'हे' चॅलेंज - Marathi News | ketchup challenge : Social media tiktok test of relationship women shares video of partners | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजब चॅलेंज! रिलेशनशिप किती मजबूत जाणून घेण्यासाठी महिलांनी सुरू केलं 'हे' चॅलेंज

ketchup challenge : या चॅलेंजद्वारे महिला आपल्या किचनमध्ये केचअप सांडवतात आणि मग आपल्या पार्टनरला ते साफ करण्यास सांगतात. इतकंच हे चॅलेंज आहे. ...

अनोखी प्रथा: गावातील मुला-मुलींची लग्ने होतात गावाबाहेर, दुसरा मजला अन् पलंगाचा वापरही वर्ज्य - Marathi News | Unique custom: Village boys and girls get married outside the village, use of second floor and bed is also prohibited. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनोखी प्रथा: गावातील मुला-मुलींची लग्ने होतात गावाबाहेर, दुसरा मजला अन् पलंगाचा वापरही वर्ज्य

Jara Hatke News: पैठण तालुक्यातील चोंढाळा गावातील मुला-मुलींचे लग्न गावात लागत नाही. यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील मारुती मंदिर परिसरात जाऊन हा विधी उरकावा लागतो. ...

Video - मेट्रोवाले दुल्हनिया ले जायेंगे! लग्नाची इतकी घाई की कारने नाही तर मेट्रोने गेली नवरी - Marathi News | Video bengaluru bride ditches car takes metro to reach wedding hall on time | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - मेट्रोवाले दुल्हनिया ले जायेंगे! लग्नाची इतकी घाई की कारने नाही तर मेट्रोने गेली नवरी

एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुंदररित्या सजलेली नववधू मेट्रोने प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

कुत्र्यांना फिरवण्यासाठी सोडली नोकरी, आता महिन्याला कमावते लाखो रूपये - Marathi News | Women quit full time job to be a dog walker earns nearly rs 45 lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यांना फिरवण्यासाठी सोडली नोकरी, आता महिन्याला कमावते लाखो रूपये

एका महिलेने कुत्र्यांना फिरणवण्याचा बिझनेस सुरू केला आणि त्यातून महिन्याला लाखो रूपये कमाई करते. ...

मॉल्स किंवा थिएटरमध्ये टॉयलेटच्या दरवाज्यांमध्ये गॅप का असतो? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why there is space in the toilets in theaters and malls? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मॉल्स किंवा थिएटरमध्ये टॉयलेटच्या दरवाज्यांमध्ये गॅप का असतो? जाणून घ्या कारण...

तुम्हाला कधीना कधी हा प्रश्न पडला असेल की, या टॉयलेट्सचे दरवाजे खालून उघडे का असतात किंवा त्यात गॅप का असतो? चला जाणून घेऊ याचं कारण.. ...

हिटलरच्या मिशा अशा असण्यामागचं रहस्य? खुलासा वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Reason Adolf Hitler sported odd toothbrush styled moustache how Nazi tyrant looked when he was young | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हिटलरच्या मिशा अशा असण्यामागचं रहस्य? खुलासा वाचून व्हाल अवाक्...

हिटलरचे मोठमोठे डोळे आणि अजब मिशा नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. असं सांगितलं जातं की, हिटलरने या मिशा शेव्ह करण्यास मनाई केली होती. ...