Elephant Saves Man Life From Drowning: असं क्वचितच बघायला मिळतं की, एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी एखादा प्राणी धावत आला. असं श्वानाबाबत बघायला मिळतं. मात्र, अशीच एक घटना समोर आली आहे. ...
Diamond Rain : या दोन अजब ग्रहांचं नाव आहे नेप्टयून आणि यूरेनस. या दोन्ही ग्रहांवर चमत्कार होत आहे. या दोन्ही ग्रहांवर पाण्याचा नाही तर हिऱ्यांचा पाऊस पडतो. चला जाणून घेऊ हे असं का होतं. ...
Uttar Pradesh : मीडिया रिपोर्टनुसार, गावातील 18 वर्षीय मुलगा योगेश 29 जूनला रात्री घरातील जमिनीवर झोपला होता. यावेळी त्याला सापाने दंश मारला. कुटुंबियांना हे समजलं तेव्हा ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ...
Republic of Molossia: या देशाकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्याची आपण एखाद्या राष्ट्राकडून अपेक्षा करतो. चला तर मग जाणून घेऊया सर्वांना आकर्षित करणाऱ्या या देशाबद्दल जो नेव्हाडाला आपले घर मानतो. ...
Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोला तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचं उदाहरण मानू शकता. या फोटोत एक साप लपला आहे. जर तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला तो साप दिसेल. ...
Bride Run Away : कारमध्ये बसलेल्या नवरदेवाला नवरी म्हणाली की, जवळच्या व्यक्तीसोबत बोलून लगेच येते. ती कारमधून उतरली, बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या कारमध्ये बसून फरार झाली. ...