लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

दुबईत राहणार्‍या भारतीयाचे उघडले नशीब, लकी ड्रॉमध्ये जिंकले 21 लाख! - Marathi News | indian origin lucky participant wins 10 million uae dirhams in 83rd weekly mahzooz draw | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबईत राहणार्‍या भारतीयाचे उघडले नशीब, लकी ड्रॉमध्ये जिंकले 21 लाख!

Mahzooz Draw : भाग्यवान विजेत्यांना एक लाख दिरहम मिळाले, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 21 लाख 48 हजार रुपये आहे. ...

Zomato Delivery Boy: डिलिव्हरी बॉय बनून कंपनीमध्ये पाठवला रिझ्यूम; पेस्ट्री बॉक्सवरील मेसेजची रंगली चर्चा  - Marathi News | Bengaluru man dresses as Zomato executive, delivers pastries to start-ups along with his resume | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Zomato Delivery Boy: डिलिव्हरी बॉय बनून कंपनीमध्ये पाठवला रिझ्यूम; पेस्ट्री बॉक्सवरील मेसेजची रंगली चर्चा 

Jarahatke : नोकरी मिळवण्यासाठी एका तरूणाने अशी शक्कल लढवली आहे ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सोशल मीडियावर आता या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे. ...

शाळेतील कॉम्प्युटर चोरी करून पळाला चोर, पण त्याआधी लिहून गेला - It's Me DHOOM 4 - Marathi News | Thieves steal computers filmy style in Odisha school wrote on blackboard its me dhoom 4 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शाळेतील कॉम्प्युटर चोरी करून पळाला चोर, पण त्याआधी लिहून गेला - It's Me DHOOM 4

Thieves Steal Computers From School:या अजब घटनेत चोरांनी ओडिशाच्या शाळेतून कॉम्प्युटर आणि इतर काही वस्तूंची चोरी केली आणि एका ब्लॅक बोर्डवर मेसेज लिहिला की, : 'इट्स मी धूम 4'. ...

भविष्यातील माहामारीचा टाईम ट्रॅव्हलरने केला दावा, २०२४ साली जगात नव्या व्हायरसचे थैमान - Marathi News | A 'Time Traveller From 2096' Says Mysterious & Dangerous Virus Will Take Over The World, Again! in 2024 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भविष्यातील माहामारीचा टाईम ट्रॅव्हलरने केला दावा, २०२४ साली जगात नव्या व्हायरसचे थैमान

2024 साली आणखी एक व्हायरस जगभर थैमान घालणार आहे (Virus in 2024 Year), असा भयावह दावा एका टाइम ट्रॅव्हलरने केला आहे. या व्हायरसशी लढण्यासाठी तयार राहा, अशी सूचना या टाइम ट्रॅव्हरने दिली आहे (Time Traveller Weird Claim). ...

जगातील सर्वात वयोवृद्ध एअर होस्टेस म्हणून गिनीज बुकात नोंद, पण सौंदर्य तरुणींना लाजवेल असं - Marathi News | 86-year-old Bette Nash Becomes World’s Longest-serving Flight Attendant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात वयोवृद्ध एअर होस्टेस म्हणून गिनीज बुकात नोंद, पण सौंदर्य तरुणींना लाजवेल असं

एका महिलेने जागतिक विक्रम केला आहे. बेट्टे नष (Bette Nash) असे त्यांचे नाव आहे. त्या एअरहोस्टेस असून बेट्टे नश यांनी जगातील सर्वात वयोवृद्ध एअर होस्टेसचा (Oldest Air Hostess) मान मिळवला आहे. ...

Video - अजब लग्नाची, गजब गोष्ट! 'या' महापौरांनी चक्क मगरीशी केलं लग्न; कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | why did man in mexico marry an alligator it beautiful tradition | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video - अजब लग्नाची, गजब गोष्ट! 'या' महापौरांनी चक्क मगरीशी केलं लग्न; कारण ऐकून व्हाल हैराण

मगरीला पांढर्‍या लग्नाच्या पोशाखात वधूप्रमाणेच तयार केले जाते. त्यानंतर स्थानिक नेते तिच्याशी लग्न करतात आणि स्वतःला दैवी पुरुष समजतात. ...

VIDEO: 6 वर्षाच्या मुलाला वर्षभर रात्ररात्र जागून शिकवलं मॅथ्स, रिझल्ट बघून वडील ढसाढसा रडले! - Marathi News | Chinese father teach 6 year old son maths, He failed father cried on camera | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO: 6 वर्षाच्या मुलाला वर्षभर रात्ररात्र जागून शिकवलं मॅथ्स, रिझल्ट बघून वडील ढसाढसा रडले!

Chinese father teach 6 year old son maths : चीनमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलांनी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला 1 वर्ष खूप अभ्यास घेतला. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ...

बिल गेट्स यांनी शेअर केला त्यांचा 48 वर्ष जुना Resume, नोकरी शोधणाऱ्यांना दिला खास संदेश - Marathi News | Microsoft co founder Bill Gates shares his 48 year old resume | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बिल गेट्स यांनी शेअर केला त्यांचा 48 वर्ष जुना Resume, नोकरी शोधणाऱ्यांना दिला खास संदेश

Bill Gates Resume : नोकरी मिळवण्यासाठी रिज्यूम असा हवा की, तुमची योग्यता, अनुभव आणि कौशल्य चांगल्याप्रकारे दाखवू शकाल. रिज्यूम, हायरिंगसाठी सर्वात महत्वपूर्ण मानला जातो. ...