लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Optical Illusion: झाडांमध्ये लपला आहे एक कोल्हा, केवळ 11 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज - Marathi News | Optical illusion a wolf is hidden among the trees find it in just 11 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: झाडांमध्ये लपला आहे एक कोल्हा, केवळ 11 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज

Optical Illusion : आज आम्ही असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे डोकं चक्रावून सोडणारं आहे. यात तुम्हाला एक कोल्हा शोधायचा आहे. ...

अन् हत्तीने फूटबॉलसारखी उडविली दुचाकी; थरारक Video सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | wild elephant threw and crushed the bike like a football, video viral; incident in lakhandur tehsil of bhandara dist | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् हत्तीने फूटबॉलसारखी उडविली दुचाकी; थरारक Video सोशल मीडियावर व्हायरल

लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावरील प्रकार ...

न मारता मुंग्या किंवा मुंगळ्यांना घरातून कसे पळवाल? जाणून घ्या खास सोपे उपाय - Marathi News | How to control ants entry at your home know the tricks | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :न मारता मुंग्या किंवा मुंगळ्यांना घरातून कसे पळवाल? जाणून घ्या खास सोपे उपाय

How To Control Ants Entry At Your Home: जर मुंगळे किंवा मुंग्या कुणाला चावल्या तर खाजही येते आणि वेदनाही होते. मुंगळे जेवणाच्या शोधात घरात येतात. हे घरातून दूर करायचे असेल तर काही खास उपाय करावे लागतात. ...

विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाले होते महिला शिक्षिकेचे प्रायव्हेट फोटो आणि मग... - Marathi News | Students saw school teacher private photos ruckus created | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाले होते महिला शिक्षिकेचे प्रायव्हेट फोटो आणि मग...

Teacher Private Photo Viral : फिजिक्स टीचर क्रिस्टी बुचान उर्फ जेसिका जॅकरेबिट स्कॉटलॅंडच्या (Scotland) एका शाळेत शिकवत होती. ती अभिनेत्रीही होती. तिने सांगितलं की, विद्यार्थ्यांमध्ये तिचे फोटो व्हायरल होत होते. ...

25 वर्षीय तरूणीला तरूणांना नाही तर वृद्ध पुरूषांना डेट करणं आवडतं, कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | 25 year old girl who like to date only old men know amazing reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :25 वर्षीय तरूणीला तरूणांना नाही तर वृद्ध पुरूषांना डेट करणं आवडतं, कारण वाचून व्हाल अवाक्...

Relationship : काही लोकांना आपल्या वयापेक्षा मोठ्या लोकांसोबत प्रेम होतं. अशीच एक तरूणी सध्या चर्चेत आहे. या तरूणीला केवळ वृद्ध पुरूष आवडतात आणि त्यांच्यासोबतच डेटवर जाणं तिला आवडतं. ...

खोदकाम करताना सापडला 1300 वर्ष जुना नेकलेस, सोनं आणि रत्नांनी केला आहे तयार - Marathi News | Old necklace of 1300 years found in excavation studded with gold precious stones cant guess the price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खोदकाम करताना सापडला 1300 वर्ष जुना नेकलेस, सोनं आणि रत्नांनी केला आहे तयार

Old Necklace Found In England: वैज्ञानिकांनी यावर आयुष्यात एकदाच मिळणारा हार असं लेबल लावलं आहे. हा हार ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या महागड्या वस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. ...

'तू काळा आहेस, माझ्या मैत्रिणी खिल्ली उडवतील..', नवरी लग्नाआधी नवरदेवाला म्हणाली आणि मग... - Marathi News | Bride refused to marry with groom, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'तू काळा आहेस, माझ्या मैत्रिणी खिल्ली उडवतील..', नवरी लग्नाआधी नवरदेवाला म्हणाली आणि मग...

Uttar Pradesh : दिल्लीच्या निहाल विहारमध्ये राहणाऱ्या दुर्गा प्रसाद याने हुंडा न घेण्याच्या अटीवर कॅंट येथे राहणाऱ्या तरूणीसोबत लग्न ठरवलं होतं. ...

'या' देशात लोकांपेक्षा जास्त आहे सायकलींची संख्या, सरकार टॅक्समध्ये देतीये सूट! - Marathi News | Netherlands government giving tax concession to cycle riders, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात लोकांपेक्षा जास्त आहे सायकलींची संख्या, सरकार टॅक्समध्ये देतीये सूट!

इंधनावर चालवल्या जाणाऱ्या वाहनांचा वापर कमी करुन प्रदूषणाला रोखण्यासाठी नेदरलॅंड हा देश सायकल चालवण्याला प्राधान्य देत आहे. या देशाची लोकसंख्या एकूण १.७ कोटी आहे. ...