लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

सूत जुळलं! 50 वर्षीय शिक्षकावर 20 वर्षांच्या विद्यार्थिनीचं प्रेम जडलं; थेट मंदिरात जाऊन लग्न केलं - Marathi News | fifity year old teacher marries his 20 year old student in samastipur bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूत जुळलं! 50 वर्षीय शिक्षकावर 20 वर्षांच्या विद्यार्थिनीचं प्रेम जडलं; थेट मंदिरात जाऊन लग्न केलं

एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीशीच लग्न केल्याची घटना घडली. 20 वर्षांची तरुणी इंग्लिश कोचिंगसाठी जायची. याठिकाणी ती इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकाच्याच प्रेमात पडली. ...

पोटात दुखत होतं म्हणून मुलीला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, X-RAY पाहून डॉक्टर हैराण - Marathi News | China : 61 toy magnetic beads in girls stomach surgeons removed x-ray photo viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोटात दुखत होतं म्हणून मुलीला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, X-RAY पाहून डॉक्टर हैराण

Magnetic Beads In Stomach: ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, चार वर्षीय मुलीने नकळत हे चुंबकीय बीड्स गिळले. ...

Optical Illusion: या फोटोत लपली आहे एक डॉल्फिन, शोधून शोधून थकले लोक, तुम्हीही ट्राय करा.... - Marathi News | Optical illusion : spot the dolphin at the beach of sea in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत लपली आहे एक डॉल्फिन, शोधून शोधून थकले लोक, तुम्हीही ट्राय करा....

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक डॉल्फिन शोधायची आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं डोकं लावावं लागणार आहे. समुद्र किनारी बसली आहे डॉल्फिन! ...

'हे' आहे जगातील सर्वात महाग अननस, किंमत जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य! - Marathi News | heligan pineapple is the worlds most expensive pineapple the price will surprise you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सर्वात महाग अननस, किंमत जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Heligan pineapple : हेलिगन अननस (Heligan pineapple) असे या महागड्या अननसचे नाव आहे. ...

Viral Photo, Teeth in Meal: विमानातील जेवणात सापडला 'दात'; एअरलाईन्सच्या अजब उत्तरावर नेटकऱ्यांचा संताप - Marathi News | woman claims broken tooth in meal in flight airways officials responds netizens get angry | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विमानातील जेवणात सापडला 'दात'; एअरलाईन्सच्या अजब उत्तरावर नेटकऱ्यांचा संताप

महिलेने दाताच्या फोटोसह माहिती केली होती ट्विट ...

फुकट कुणालाही मिठी मारत नाही ही सुंदर महिला, एका प्रेमाच्या झप्पीची किंमत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Professional cuddler woman gets paid to comfort strangers woman cuddles people after taking 8000 rupees as fees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फुकट कुणालाही मिठी मारत नाही ही सुंदर महिला, एका प्रेमाच्या झप्पीची किंमत वाचून व्हाल अवाक्...

Professional Cuddler Woman : मिसी रॉबिनसन नावाची महिला हेच काम करते. ती एक प्रोफेशनल कडलर आहे. जी लोकांनी मिठी मारून त्यांची चिंता, तणाव दूर करते. त्यांनी प्रेमाचा आनंद देते. ...

पुणेकरांचा स्वॅगच वेगळा! ऑनलाईन चलनावर भाऊ म्हटला 'मी दिसतोय चांगला', पोलिसांनीही दिला भन्नाट सल्ला - Marathi News | viral news bike challan viral photo pune police funny reply viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पुणेकरांचा स्वॅगच वेगळा! ऑनलाईन चलनावर भाऊ म्हटला 'मी दिसतोय चांगला', पोलिसांनीही दिला भन्नाट सल्ला

ट्राफिक नियमावरुन आता अनेकांना ऑनलाईन चलन मिळते. आपण ट्राफिकचे नियम मोडले तर आपल्याला आता ऑनलाईन दंड भरावा लागतो. ...

पुण्यातील नोकरी सोडली, गावातच समृद्धी शोधली; रोपवाटिकेतून साधली प्रगती - Marathi News | Nagpur's suchit thakre start vegetable nursery by quitting his job and got financial upliftment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुण्यातील नोकरी सोडली, गावातच समृद्धी शोधली; रोपवाटिकेतून साधली प्रगती

तेलगावच्या सुचित ठाकरेची यशोगाथा ...