लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण - Marathi News | Weird Traditions : Family of the deceased eats the dead body drink the ashes soup | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण

जगात अंत्यसंस्कारही वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. दक्षिण अमेरिकेतील एका जमातीत मनुष्याच्या अंत्य संस्कारानंतर राखेचं सूप बनवून पितात. या जमातीचं नाव यानोमानी आहे. ...

कंपनीने दिला बंपर बोनस, हातात नोटांची बंडलं घेऊन घरी गेले कर्मचारी, स्टेजवरून वाटले ७० कोटी   - Marathi News | The company gave a bumper bonus, the employees went home with bundles of notes in their hands, 70 crores were shared from the stage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कंपनीने दिला बंपर बोनस, नोटांची बंडलं घेऊन घरी गेले कर्मचारी, स्टेजवरून वाटले ७० कोटी  

Jara hatke: एका कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस प्रोत्साहन म्हणून एवढी रक्कम दिली की जिचा कुणी विचारही केला नसेल. या कंपनीच्या मालकाने स्टेजवरून सुमारे ७० कोटी रूपये ४० कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. ...

खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य - Marathi News | Can licking a diamond lead to death | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य

Characteristics of Diamond: डायमंड पृथ्वीवर मोजक्याच देशांमध्ये आढळून येतात. या रत्नाबाबत अनेक समज-गैरसमजही लोकांमध्ये असतात. काही लोक सांगतात की, डायमंड किंवा हीरा चाटल्याने कोणत्याही व्यक्तीचा क्षणात मृत्यू होतो. ...

या गावांमध्ये सिगारेट ओढाल तर खबरदार...! घरांना आग लागण्यासारखे प्रकार टाळण्यासाठी उपाय - Marathi News | Be careful if you smoke in these villages...! Measures to prevent house fires | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या गावांमध्ये सिगारेट ओढाल तर खबरदार...! त्या कारणामुळे घातली बंदी

उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे कित्येक घरे व इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील काही घरे पाडावी लागली. ...

Caucasian Shepherd : देशातील सर्वात महागडा कुत्रा; खासियत जाणताच पाहण्याची इच्छा होईल, प्रेमात पडाल त्याच्या! - Marathi News | Caucasian Shepherd The most expensive dog in the country; As soon as you know the specialty, you will want to see it, you will fall in love with it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील सर्वात महागडा कुत्रा; खासियत जाणताच पाहण्याची इच्छा होईल, प्रेमात पडाल त्याच्या!

या कुत्र्याची लाइफस्टाईल एवढी लक्झरिअस आहे, की त्याच्यावर खर्च होणाऱ्या रोजच्या पैशांतून एखाद्याची सॅलरी होईल. ...

पत्नीने पतीला मसाज पार्लरमध्ये रंगेहाथ पकडलं, दुसऱ्या महिलेला केली जबर मारहाण - Marathi News | Wife caught husband in massage parlour with worker and fight starts in Thailand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीने पतीला मसाज पार्लरमध्ये रंगेहाथ पकडलं, दुसऱ्या महिलेला केली जबर मारहाण

ही घटना थायलॅंडच्या फुकेतमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका ठिकाणी पती आणि पत्नी दोघे सोबत राहत होते. पण पतीचं मसाज करणाऱ्या एका तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. ...

तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 13 सेकंदात या फोटोतील बिबट्या शोधून दाखवा! - Marathi News | Optical illusion can you find leopard in this photo in 13 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 13 सेकंदात या फोटोतील बिबट्या शोधून दाखवा!

Optical Illusion : या फोटोंमुळे लोकांचं मनोरंजनही होतं आणि दृष्टी किती चांगली आहे टेस्ट करता येतं. सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला एक बिबट्या शोधायचा आहे. ...

वय 45, मात्र फिटनेस 18 वर्षांच्या युवकासारखा! उपचारांनी घटविले जैविक वय; केला १६ कोटींहून अधिक खर्च - Marathi News | Age 45, but fitness like an 18-year-old! Treatment reduced biological age; Expenditure of more than 16 crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वय 45, मात्र फिटनेस 18 वर्षांच्या युवकासारखा! असे घटविले जैविक वय

वय वाढत असले तरी प्रत्येकाला आपण कायम तरुण दिसावे ही मनात इच्छा असतेच. ४५ वर्षे वय असलेल्या ब्रायन जॉन्सन याने विविध उपचार व व्यायामाद्वारे आपला फिटनेस १८ वर्षाच्या युवकाएवढा राखला आहे.  ...